Ajit Pawar Plane Crash: अजितदादांच्या घातपातात कुणाचा हात? संजय राऊतांचा थेट मुख्यमंत्र्यांना सवाल

Ajit Pawar Death Sanjay Raut Targets BJP : अजितदादांच्या विमान अपघातावरून खासदार संजय राऊतांनी पुन्हा एकदा भाजपला लक्ष्य केलयं. त्यामुळे दादांच्या अपघातावरून कसं राजकारण पेटलयं. पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून.
Ajit Pawar Death Sanjay Raut Targets BJP
Shiv Sena (UBT) MP Sanjay Raut addressing media while reacting to Ajit Pawar plane crash controversy.saam tv
Published On
Summary
  • अजित पवारांच्या विमान अपघातावरून पुन्हा राजकारण तापलं

  • संजय राऊतांनी घातपाताचा संशय व्यक्त केला

  • भाजप आणि मुख्यमंत्र्यांवर थेट सवाल

संजय राऊतांनी अजित पवारांच्या अपघाती निधनावरून पुन्हा एकदा भाजपला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्याचा प्रयत्न केलाय...मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अजितदादांच्या विमान अपघाताचं राजकारण करू नका, असं विधान केल्यानंतर राऊतांनी खळबळजनक दावा करत थेट भाजपच्या भूमिकेवर आक्षेप घेतलाय.

अजित पवारांच्या निधनानंतर अनेक नेते वेगवेगळी वक्तव्य करत असतानाच संजय राऊत मात्र भाजपला लक्ष्य करत आहेत. अजितदादांच्या विमाम अपघाताप्रकरणी एका बाजूला तांत्रिक तपासाचे दावे केले जात आहेत, तर दुसरीकडे राऊतांसारखे नेते थेट 'घातपाता'चे आरोप करत आहेत. आता या आरोपांना भाजप काय उत्तर देणार आणि 10 आणि 12 फेब्रुवारीला होणारे खुलासे महाराष्ट्राच्या राजकारणात कोणता भूकंप घडवणार? याकडे राज्याचं लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com