Shivsena UBT Candidate List: शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार वाचा एका क्लिकवर, कोण कुठून लढणार?

Shivsena Thackeray Group Candidates List: विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीकडून काँग्रेसने 103, शिवसेना ठाकरे गटाने 96, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने 87 जागांवर उमेदवार उभे केले आहेत.
Uddhav Thackeray
Shivsena Thackeray Group Candidates ListSaam Tv
Published On

लोकसभेप्रमाणे विधानसभेला देखील यश मिळावे यासाठी महाविकास आघाडीकडून प्रयत्न सुरू आहेत. महाविकास आघाडीमधील सर्वच पक्षांनी यासाठी कंबर कसली आहे. महाविकास आघाडीमध्ये शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि काँग्रेस हे तीन पक्ष आहेत. या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी महायुतीला तगडी फाइट देणार आहे. त्यामुळे त्यांची खूपच जबरदस्त उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहेत.

विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीकडून काँग्रेसने 103, शिवसेना ठाकरे गटाने 96, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने 87 जागांवर उमेदवार उभे केले आहेत. तर काही जागा मित्र पक्षांना दिल्या. त्यामुळे महाविकास आघाडीवर मित्र पक्ष खूपच नाराज आहे. महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे गट ९६ जागांवर निवडणूक लढवत आहे. या जागांवर कोणता उमेदवार कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे हे आपण पाहणार आहोत....

Uddhav Thackeray
Maharashtra Politics : जनतेला कौल शिंदेंना की ठाकरेंना? राज्यातील 16 मतदारसंघ ठरवणार सत्तेचं गणित? वाचा

ठाकरेंच्या शिवसेनेचे ९६ उमेदवार -

1. चाळीसगाव – उन्मेश पाटील

2. पाचोरा – वैशाली सुर्यवंशी

3. मेहकर (अजा) – सिद्धार्थ खरात

4. बाळापूर – नितीन देशमुख

5. अकोला पूर्व – गोपाल दातकर

6. वाशिम (अजा) - डॉ. सिद्धार्थ देवळे

7. बडनेरा – सुनील खराटे

8. रामटेक – विशाल बरबटे

9. वणी – संजय देरकर

10. लोहा – एकनाथ पवार

11. कळमनुसी – डॉ. संतोष टारफे

12. परभणी – डॉ. राहुल पाटील

13. गंगाखेड – विशाल कदम

14. सिल्लोड – सुरेश बनकर

15. कन्नड – उदयसिंह राजपुत

16. संभाजीनगर मध्य – बाळासाहेब थोरात

17. संभाजीनगर प. (अजा) – राजु शिंदे

18. वैजापूर – दिनेश परदेशी

19. नांदगांव – गणेश धात्रक

20. मालेगांव बाह्य – अद्वय हिरे

21. निफाड – अनिल कदम

22. नाशिक मध्य – वसंत गीते

23. नाशिक पश्चिम – सुधाकर बडगुजर

24. पालघर (अज) – जयेंद्र दुबळा

25. बोईसर (अज) – डॉ. विश्वास वळवी

Uddhav Thackeray
Maharashtra Assembly Election 2024: मविआमधील तिढा सुटणार; नाशिक, भायखळासह अनेक ठिकाणी काँग्रेस घेणार माघार

26. भिवंडी ग्रामीण (अज) – महादेव घाटळ

27. अंबरनाथ – (अजा) – राजेश वानखेडे

28. डोंबिवली – दिपेश म्हात्रे

29. कल्याण ग्रामीण – सुभाष भोईर

30. ओवळा – माजिवडा – नरेश मणेरा

31. कोपरी पाचपाखाडी – केदार दिघे

32. ठाणे – राजन विचारे

33. ऐरोली – एम.के. मढवी

34. मागाठाणे – उदेश पाटेकर

35. विक्रोळी – सुनील राऊत

36. भांडूप पश्चिम – रमेश कोरगावकर

37. जोगेश्वरी पूर्व – अनंत (बाळा) नर

38. दिंडोशी – सुनील प्रभू

39. गोरेगांव – समीर देसाई

40. अंधेरी पूर्व – ऋतुजा लटके

41. चेंबूर – प्रकाश फातर्पेकर

42. कुर्ला (अजा) – प्रविणा मोरजकर

43. कलीना – संजय पोतनीस

44. वांद्रे पूर्व – वरुण सरदेसाई

45. माहिम – महेश सावंत

46. वरळी – आदित्य ठाकरे

47. कर्जत – नितीन सावंत

48. उरण – मनोहर भोईर

49. महाड – स्नेहल जगताप

50. नेवासा – शंकरराव गडाख

Uddhav Thackeray
Maharashtra Legislative Assembly 2024 : सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? वाचा CM पासून DCM पर्यंत कुणाकडे किती संपत्ती

51. गेवराई – बदामराव पंडीत

52. धाराशिव – कैलास पाटील

53. परांडा – राहुल ज्ञानेश्वर पाटील

54. बार्शी – दिलीप सोपल

55. सोलापूर दक्षिण – अमर रतिकांत पाटील

56. सांगोले – दीपक आबा साळुंखे

57. पाटण – हर्षद कदम

58. दापोली – संजय कदम

59. गुहागर – भास्कर जाधव

60. रत्नागिरी – सुरेंद्रनाथ (बाळ) माने

61. राजापूर – राजन साळवी

62. कुडाळ – वैभव नाईक

63. सावंतवाडी – राजन तेली

64. राधानगरी – के.पी. पाटील

65. शाहुवाडी – सत्यजीत आबा पाटील

66. धुळे शहर- अनिल गोटे

67. चोपडा- (अज) प्रभाकर सोनवणे

68. जळगाव शहर- जयश्री सुनील महाजन

69. बुलढाणा- जयश्री शेळके

70. दिग्रस - पवन श्यामलाल जयस्वाल

71. हिंगोली- रूपाली राजेश पाटील

72. परतूर- आसाराम बोराडे

73. देवळाली (अजा) योगेश घोलप

74. कल्याण पश्चिम- सचिन बासरे

75. कल्याण पूर्व - धनंजय बोडारे

76. वडाळा - श्रद्धा श्रीधर जाधव

77. शिवडी- अजय चौधरी

78. भायखळा- मनोज जामसुतकर

79. श्रीगोंदा- अनुराधा राजेंद्र नागावडे

80. कणकवली- संदेश भास्कर पारकर

81. वर्सोवा - हरुन खान

82. घाटकोपर पश्चिम - संजय भालेराव

83. विलेपार्ले - संदिप नाईक

84. दहिसर - विनोद घोसाळकर

85. सातारा जावळी - अमित कदम

86. ⁠दर्यापूर- गजानन लवटे

87. ⁠मलबारहील - भैरूलाल चौधरी

88. ⁠कोथरूड - चंद्रकांत मोकाटे

89. ⁠बोरिवली - संजय भोसले

90. ⁠खेड आळंदी- बाबाजी काळे

91. ⁠मिरज- तानाजी सातपुते

92. ⁠पैठण- दत्ता गोरडे

93. ⁠औसा- दिनकर माने

94. ⁠पेण - प्रसाद भोईर

95. ⁠अलिबाग- सुरेंद्र म्हात्रे

96. ⁠पनवेल- लीना गरड

Uddhav Thackeray
Maharashtra Election : महाविकास आघाडीचा ६ जागांवर गुंता; ठाकरे गटाकडून किती जणांनी एबी फॉर्म घेतला?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com