Maharashtra Legislative Assembly 2024 : सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? वाचा CM पासून DCM पर्यंत कुणाकडे किती संपत्ती

Ruchika Jadhav

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे १३.३८ कोटींची संपत्ती असल्याची माहिती आहे. त्यांना उमेदवारी अर्ज भरताना संपत्तीचा हा आकडा लिहिला आहे.

Maharashtra Legislative Assembly 2024 | Saam TV

उपमुख्यमंत्री अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला असून त्यांच्याकडे 118 कोटी रुपयांची मालमत्ता आहे.

Maharashtra Legislative Assembly 2024 | Saam TV

रोहित पवार

रोहित पवार हे देखील करोडपती आहेत. त्यांनी कर्जत जामखेडमधून उमेदवारी अर्ज भरलाय. त्यांच्याकडे 100 कोटी रुपयांची संपत्ती आहे.

Maharashtra Legislative Assembly 2024 | Saam TV

जीशान सिद्दीकी

जीशान सिद्दीकी यांच्याकडे 37 कोटींची संपत्ती आहे.

Maharashtra Legislative Assembly 2024 | Saam TV

राम कदम

भाजप नेते राम कदम घाटकोपर पश्चिममधून निवडणूकीच्या रिंगणात आहेत. त्यांच्याकडे ७१ कोटी रुपयांची संपत्ती आहे.

Maharashtra Legislative Assembly 2024 | Saam TV

अबू असीम आझमी

मानखुर्द शिवाजी नगरमधून सपा नेते अबू असीम आझमी उमेदवार आहेत. त्यांच्याकडे 309 कोटी रुपयांची मालमत्ता

Maharashtra Legislative Assembly 2024 | Saam TV

पृथ्वीराज चव्हाण

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण देखील निवडणूक लढवत आहेत. चव्हाण यांच्याकडे 28 कोटी रुपयांची संपत्ती आहे.

Maharashtra Legislative Assembly 2024 | Saam TV

नवाब मलिक यांची कन्या सना शेख

नवाब मलिक यांची कन्या सना शेख अणुशक्ती नगरमधून निवडणूक लढवत आहे. 22.5 कोटी रुपयांची संपत्ती त्यांच्याकडे आहे.

Maharashtra Legislative Assembly 2024 | Saam TV

Vaidehi Parashurami : दिवाळीनिमित्त वैदेहीने दिल्या चाहत्यांना खास शुभेच्छा

Vaidehi Parashurami | Saam TV
येथे क्लिक करा.