Vaidehi Parashurami : दिवाळीनिमित्त वैदेहीने दिल्या चाहत्यांना खास शुभेच्छा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वैदेहीकडून चाहत्यांना शुभेच्छा

वैदेहीने नुकतेच सोशल मीडियावर सुंदर फोटो पोस्ट करत आपल्या चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Vaidehi Parashurami | Saam TV

पिस्ता रंगाची साडी

यावेळी तिने पिस्ता रंगाची नेसून फोटोशूट केलं आहे.

Vaidehi Parashurami | Saam TV

सोशल मीडिया पोस्ट

अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर फोटो पोस्ट करत दिवळीच्या शुभेच्छांचं कॅप्शन लिहिलं आहे.

Vaidehi Parashurami | Saam TV

कॅप्शन

दिवाळीची सुरुवात घेऊन येतिये आनंदाची एक नवी लाट!, असं तिने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे.

Vaidehi Parashurami | Saam TV

हरहुन्नरी अभिनेत्री

वैदेही एक हरहुन्नरी अभिनेत्री आहे. ती आपल्या प्रत्येक पात्राला पूर्णता न्याय देते.

Vaidehi Parashurami | Saam TV

संगीत मानापमान

सध्या वैदेही संगीत मानापमान या तिच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.

Vaidehi Parashurami | Saam TV

ट्रॅवलींग

वैदेहीला बाहेर फिरणे विविध ठिकाणी भेट देणे भार आवडते.

Vaidehi Parashurami | Saam TV

Shivali Parab : शिवालीचा लाजरानं साजरा मुखडा चंद्रावानी फुलला गं

Shivali Parab | Saam TV
येथे क्लिक करा.