Shivali Parab : शिवालीचा लाजरानं साजरा मुखडा चंद्रावानी फुलला गं

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

शिवली

शिवाली आज निळ्या रंगाच्या साडीवरील काही सुंदर फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

Shivali Parab | Saam TV

मोत्यांचे कानातले

हा सुंदर लूक पूर्ण करण्यासाठी तिने यावर मोत्यांचे कानातले घातले आहेत.

Shivali Parab | Saam TV

शिवाली सारखा लूक

यंदा दिवाळीत तुम्ही सुद्धा शिवाली सारखा असा लूक करून सर्वात सुंदर दिसू शकता.

Shivali Parab | Saam TV

बांगड्या

साडी पूर्ण भरलेली असल्याने यावर हेवी बांगड्या घेऊ नका फक्त २ सिल्वर कडे परिधान करा.

Shivali Parab | Saam TV

बारीक टिकली

अनेक मुली डायमंडची टिकली लावतात. मात्र असा लूक हवा असेल तर प्लेन काळी किंवा कोणत्याही डार्क रंगाची टिकली लावा.

Shivali Parab | Saam TV

मोकळे केस

या साडीवर स्लिवलेस ब्लाउज मोकळे केस तुमचं सौंदर्य आणखी खुलवतील.

Shivali Parab | Saam TV

महाराष्ट्राची हास्य जत्रा

शिवालीने महाराष्ट्राची हास्य जत्रामधून घराघरात आणि चाहत्यांच्या मनात एन्ट्री केली आहे.

Shivali Parab | Saam TV

Shivani Naik : नाकात नथ केसात गजरा; फुलून दिसतोय शिवानीचा चेहरा हसरा

Shivani Naik | Saam TV
येथे क्लिक करा.