ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
शिवानीने नुकतेच मराठमोळ्या लूकमधील काही सुंदर फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
यावेळी तिने लूक पूर्ण करण्यासाठी व्हाइट ग्रे रंगाची साडी परिधान केली आहे.
तसेच तिने यावर सुंदर अशी ऑक्सिडाइज ज्वेलरी वेअर केली आहे.
केसात सफेद मोगऱ्याच्या फुलांचा गजरा माळला आहे. त्यामुळे तिचं रुप आणखी जास्त सुंदर दिसत आहे.
शिवानीने अप्पी आमची कलेक्टर या मालिकेतून मोठं नाव कमवलं.
पहिल्याच मालिकेतून तिने घराघरात आणि चाहत्यांच्या मनात आपलं हक्काचं स्थान निर्माण केलं.
सोशल मीडियावर सक्र
शिवानी आपल्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते.