Mawa Barfi : दिवाळी स्पेशल घरीच बनवा मावा बर्फी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मावा बर्फी

मावा बर्फी घरात प्रत्येकाला आवडते. ही बर्षी पूर्णता दुधापासून बनते. त्यामुळे बाजारात याची किंमत देखील जास्त असते.

Mawa Barfi | Saam TV

विविध रंग

मावा बर्फी फक्त सफेद नाही तर विविध रंगाची सुद्धा बनवता येते. त्यासाठी यात खाण्याचा रंग मिक्स करावा.

Mawa Barfi | Saam TV

रेसिपी

बाजारातून बर्फी घेऊन येण्यापेक्षा घरच्याघरी काही सिंपल पद्धतीने तुम्ही मावा बर्फी बनवू शकता. त्याची रेसिपी जाणून घेऊ.

Mawa Barfi | Saam TV

खवा

मावा बर्फी बनवण्यासाठी सर्वात आधी खवा छान भाजून घ्या. खवा भाजताना गॅस मिडिअम फ्लेमवर ठेवा.

Mawa Barfi | Saam TV

अगोड खवा

बर्फी बनवताना आपण त्याच साखर मिक्स करतो त्यामुळे नेहमी फिका खवा खरेदी करा.

Mawa Barfi | Saam TV

पिठी साखर

तुम्ही आर्धा किलो खवा घेत असाल तर त्यात अर्धा किलोच साखर सुद्धा लागते.

Mawa Barfi | Saam TV

ड्रायफ्रूट्स

पिठी साखर खव्यात मिक्स झाली की यात ड्रायफ्रूट्स टाकून बर्फी बनवू घ्या.

Mawa Barfi | Saam TV

Dhananjay Munde Net Worth : मंत्री धनंजय मुंडे यांची एकूण संपत्ती किती?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhananjay Munde Net Worth | Saam TV
येथे क्लिक करा.