Dhananjay Munde Net Worth : मंत्री धनंजय मुंडे यांची एकूण संपत्ती किती?

Ruchika Jadhav

धनंजय मुंडे

परळी विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार धनंजय मुंडे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय.

Dhananjay Munde Net Worth | Saam TV

संपत्ती

उमेदवारी अर्जात त्यांची संपत्ती किती आहे याची माहिती देखील मिळाली आहे.

Dhananjay Munde Net Worth | Saam TV

२०१९ मध्ये किती होती?

धनंजय मुंडे यांच्याकडे एकूण ५३.८० रुपये कोटी संपत्ती आहे. २०१९ मध्ये त्यांची ही संपत्ती २३ कोटी रुपये इतकी होती.

Dhananjay Munde Net Worth | Saam TV

विविध वाहने

२०१९ साली मुंडे यांची संपत्ती २३ कोटी इतकी होती. या मध्ये धनंजय मुंडे यांच्या नावावर १५ कोटी ५५ लाख ५ हजार १०५ रुपयांची विविध वाहने आहेत.

Dhananjay Munde Net Worth | Saam TV

वाहने

धनंजय मुंडेंकडे बुलेटपासून अगदी टँकरपर्यंत एकूण ७ वेगवेगळी वाहने आहेत.

Dhananjay Munde Net Worth | Saam TV

सोन्याचा भाव

धनंजय मुंडेंकडे एकूण १०९ ग्रॅम सोनं आहे. याची किंमत ७ लाख ३००० रुपये इतकी आहे.

Dhananjay Munde Net Worth | Saam TV

धनंजय मुंडेंच्या पत्नीकडे असलेली संपत्ती

तसेच धनंजय मुंडेंच्या पत्नीच्या नावे ३१ लाख ७८ हजार ६७५ रुपयांची दोन वाहने आहेत. तसेच ६२० ग्रॅम सोनं आहे. २२ लाख ९० हजार अशी याची किंमत आहे.

Dhananjay Munde Net Worth | Saam TV

Vastu Shastra : घरात या गोष्टी घडणे म्हणजे सुख, शांती आणि समृद्धीचे संकेत

Vastu Shastra | Saam TV
येथे क्लिक करा.