Police Officers Transfers : राज्यातील बड्या पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या; कुणाची कुठे बदली? वाचा एका क्लिकवर

Maharashtra Police Officers Transfers : महाराष्ट्रातील बड्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. कोणत्या अधिकाऱ्यांची कुठे बदली झाली, हे जाणून घ्या.
Police Officer Transfers news
Police Officer Transfersaam Tv
Published On

अक्षय बडवे, साम टीव्ही

Pune : राज्यातील बड्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. मुंबई, पुण्यासहित राज्यातील विविध जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपूर्वीच पोलीस प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. यात शैलेश बलकवडे, ए.एच. चावरिया यांच्यासहित अनेक बड्या पोलीस अधिकाऱ्यांचा नावाचा समावेश आहे.

कुणाची कुठे बदली?

ए.एच. चावरिया यांची अमरावती शहराचे नवीन पोलिस आयुक्त म्हणून बदली

पुणे पोलिस गुन्हे शाखेचे अपर पोलिस आयुक्त शैलेश बलकवडे यांची मुंबई गुन्हे शाखेच्या अपर पोलिस आयुक्तपदी बदली

अनिल पारसकर यांची अपर पोलीस आयुक्त, संरक्षण व सुरक्षा, बृहन्मुंबई येथे बदली झाली आहे.

एम. रामकुमार यांची संचालक, महाराष्ट्र राज्य गुप्तवार्ता प्रबोधिनी, पुणे येथे बदली झाली.

अपर पोलीस आयुक्त, उत्तर प्रादेशिक विभाग, बृहन्मुंबई येथे शशीकुमार मीना यांची बदली

प्रविण पाटील यांची नागपूर येथे अपर पोलिस आयुक्त म्हणून बदली झाली आहे.

Police Officer Transfers news
Shoking News : भयंकर! आधी 400000 रुपये लुबाडले, मग पेट्रोल टाकून शिक्षकाला जिवंत जाळले

संजय बी. पाटील यांची अपर पोलिस आयुक्त पुणे येथे बदली झाली.

वसंत परदेशी यांची अपर पोलीस आयुक्त, नागपूर शहर येथे बदली झाली.

एस.डी. आव्हाड यांची अपर पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड येथे बदली करण्यात आली आहे.

एस. टी. राठोड यांचीपोलीस उप महानिरीक्षक, अंमली पदार्थ विरोधी टास्क येथे बदली झाली आहे.

पी.पी. शेवाळे पोलीस उप महानिरीक्षक, दहशतवाद विरोधी पथक, मुंबई येथे बदली झाली .

विनिता साहु यांची अपर पोलीस आयुक्त, सशस्र पोलीस दल येथे बदली झाली.

पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांची पुणे अपर पोलिस आयुक्त म्हणून बदली

प्रसाद अक्कनवरु यांची पोलीस उप महानिरीक्षक, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, मुंबई बदली

अमोघ गावकर यांची पोलीस उप महानिरीक्षक, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग (प्रशासन), पुणे येथे बदली

जी. श्रीधर यांची पोलीस उप महानिरीक्षक, पोलीस दळणवळण, माहिती तंत्रज्ञान व परिवहन विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे येथे बदली

मोक्षदा पाटील यांची पोलीस उप महानिरीक्षक, रा. रा. पोलीस बल येथे बदली

Police Officer Transfers news
Nashik Crime : खबऱ्यांनी डाव साधला, माहिती देऊन गेम केला; 2 कोटींचा माल लंपास, नेमकं काय घडलं?

राकेश कलासागर यांची पोलीस आयुक्त, लोहमार्ग, मुंबई येथे बदली

प्रियंका नारनवरे यांची अपर पोलीस आयुक्त, वाहतूक, बृहन्मुंबई येथे बदली

अरविंद साळवे यांची सहसंचालक, महाराष्ट्र पोलीस अकादमी नाशिक येथे बदली

सुरेश कुमार मेंगडे यांची मुख्य दक्षता अधिकारी, सिडको, नवी मुंबई येथे बदली

धनंजय कुलकर्णी यांची अपर पोलीस आयुक्त, विशेष शाखा, बृहन्मुंबई येथे बदली

विजय मगर यांची रा र पोलीस उप महानिरीक्षक म्हणून बदली

राजेश बनसोडे यांची अपर पोलीस आयुक्त, पुणे शहर येथे बदली

विक्रम देशमाने यांची अपर पोलीस आयुक्त, मध्य प्रादेशिक विभाग, बृहन्मुंबई येथे बदली

राजेंद्र दाभाडे यांची अपर पोलीस आयुक्त, नागपूर शहर येथे बदली

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com