Pune Tourism: ऐतिहासिक महत्व आणि सांस्कृतिक वारसा; पुण्यातील 'ही' ठिकाणं कधी पाहिलीत का?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

लोणावळा

धबधबे, हिरवेगार डोंगररांगा आणि थंड हवामान यामुळे लोणावळा हा वीकेंडसाठी उत्तम पर्याय आहे.

Lonavala | yandex

सिंहगड किल्ला

ट्रेकिंग आणि ऐतिहासिक वारसा अनुभवण्यासाठी सिंहगड एक प्रसिद्ध ठिकाण आहे.

Pune | google

पावना लेक

शांत झरा आणि कॅम्पिंगसाठी हे एक सुंदर आणि निसर्गरम्य ठिकाण आहे.

Pune | google

मुळशी डॅम

निसर्गप्रेमींसाठी मुळशी डॅम हे उत्तम ठिकाण आहे. येथील नैसर्गिक सौंदर्य तुमच्या मनाला भुरळ घालतील.

Pune | google

राजगड किल्ला

ट्रेकिंग आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची अनुभूती घेण्यासाठी हे ठिकाण उत्तम आहे.

Pune | yandex

भुलेश्वर मंदिर

प्राचीन वारसा आणि शांत वातावरण अनुभवण्यासाठी हे मंदिर खास आहे. हे मंदिर भगवान शंकराला समर्पित आहे.

Pune | google

देहु

अध्यात्म आणि निसर्गाचा संगम असलेली हे ठिकाण वीकेंडसाठी परफेक्ट आहे. हे संत तुकारामाचे निवासस्थान म्हणून ओळखले जाते.

Pune | google

NEXT: औरंगजेबाची शेवटची इच्छा काय होती?

Aurangzeb | Saam Tv
येथे क्लिक करा