मोठी बातमी! महाराष्ट्रात नगरपरिषद-नगरपंचायतीचे पोटनिवडणूक जाहीर; मतदान आणि निकाल कधी? वाचा संपूर्ण वेळापत्रक

Maharashtra Municipal By-Election Full Schedule 2026: महाराष्ट्रातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या पोटनिवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. अर्ज दाखल करण्यापासून मतदान आणि निकालाच्या तारखांपर्यंत संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या.
State Election Commission announces schedule for Maharashtra municipal by-elections, voting on June 20
State Election Commission announces schedule for Maharashtra municipal by-elections, voting on June 20saam tv
Published On

महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील विविध नगरपरिषदा आणि नगरपंचायतींमधील रिक्त पदांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. या निवडणुकांमध्ये अकोला जिल्ह्यातील पातूर नगरपरिषदेची संपूर्ण निवडणूक (अध्यक्ष आणि सदस्य पदांसह) तसेच राज्यातील इतर प्रभागांमधील पोटनिवडणुकांचा समावेश आहे.

State Election Commission announces schedule for Maharashtra municipal by-elections, voting on June 20
Baramati By Poll Result: सुनेत्रा पवारांचा विक्रमी विजय, अजितदादांचा बारामतीमधील रेकॉर्ड मोडला; किती मतं मिळाली?

कोणत्या नगरपरिषदांची होणार निवडणूक?

पातूर नगरपरिषद (जि. अकोला):

१ अध्यक्ष आणि २० सदस्य पदांसाठी संपूर्ण निवडणूक होणार

स्थगित प्रभागांतील निवडणूक:

उमेदवारांच्या निधनामुळे स्थगित झालेल्या

मनमाड (जि.नाशिक)

पिंपळनेर (जि.धुळे)

गेवराई (जि.बीड)

अकोट (जि. अकोला)

State Election Commission announces schedule for Maharashtra municipal by-elections, voting on June 20
VIjay Shivtare | Shivsena शिस्तपालन समितीकडून शिवतारेंना नोटीस, 24तासांत उत्तराचे आदेश |Marathi News

येथील प्रत्येकी एका प्रभागासाठी मतदान होणार

पोटनिवडणुका:

११ जिल्ह्यांतील १४ नगरपंचायतींमध्ये १५ रिक्त जागा

३ नगरपरिषदांमध्ये ३ रिक्त जागा

१४ जिल्हे, ८ नगरपरिषदा आणि १४ नगरपंचायतींमधील एकूण ४७ रिक्त जागांसाठी निवडणूक

State Election Commission announces schedule for Maharashtra municipal by-elections, voting on June 20
SSC Result 2026: मोठी बातमी! दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार, कुठे अन् कसा पहाल रिझल्ट?

निवडणूक कार्यक्रम

कार्यक्रम जाहीर १२ मे २०२६

अर्ज दाखल १८ मे ते २५ मे (सकाळी ११ ते दुपारी ३)

अर्ज छाननी २६ मे (सकाळी ११ पासून)

अर्ज मागे घेणे २७ मे ते २ जून

मतदान २० जून (सकाळी ७:३० ते सायं. ५:३०)

मतमोजणी व निकाल २१ जून

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com