Maharashtra News Live Update: पुणे मेट्रो लाईन-३ चे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन लोकार्पण

Marathi Breaking Live Headlines Updates : राज्यातील जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा निकाल, इंडिया आघाडी vs ज्ञानेश कुमार, महाराष्ट्र दुष्काळ, चक्रीवादळाचे अपडेट, देश- विदेशातील महत्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...
Maharashtra News Live Update
Maharashtra News Live UpdateSaam Tv News

Maharashtra News Live Update: पुणे मेट्रो लाईन-३ चे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन लोकार्पण

माण-हिंजवडी ते शिवाजीनगर ‘पुणेरी मेट्रो’ (पिंक लाईन) मार्गिकेवरील १७ स्थानके प्रवाशांसाठी खुली होणार

गर्दीच्या वेळेत दर सहा मिनिटांनी मेट्रो!

पुणे शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील एक महत्त्वाचा टप्पा ठरणाऱ्या बहुप्रतीक्षित पुणे मेट्रो लाईन-३ (माण–हिंजवडी ते शिवाजीनगर) या मार्गिकेचे लोकार्पण आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्यप्रणालीद्वारे होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.