Maharashtra News Live Update: जोगेश्वरीत फटाक्यामुळे इमारतीला भीषण आग

Marathi Breaking Live Headlines Updates: राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा, शरद पवार, राज्यात थंडीची चाहूल, सोनिया गांधी आत्मचरित्र, मुंबईत आगीचे सत्र सुरूच, देश- विदेशातील महत्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...
Maharashtra News Live Update
Maharashtra News Live UpdateSaam Tv News

Amravati: अमरावतीमध्ये प्रवेशद्वाराचा बिम कोसळून 4 मजूर जखमी, 2 कंत्राटदारांविरुद्ध गुन्हा

अमरावतीमध्ये प्रवेशद्वाराचा बिम कोसळून ४ मजूर जखमी झाल्याचे प्रकरण

२ कंत्राटदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला

अमरावतीच्या रामपुरी कॅम्प मध्ये सचुराम दरबारासमोर निर्मानाधिन प्रवेशद्वाराचा बिम दोन दिवसापूर्वी कोसळला होता

नगरसेवक मनीष बजाज यांच्या तक्रारीवरून कंत्राटदार पंकज शर्मा आणि आदित्य गुप्ता यांच्याविरुद्ध हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे

Mumbai: जोगेश्वरीत फटाक्यामुळे इमारतीला भीषण आग

- जोगेश्वरी पूर्वेत फटाक्यामुळे इमारतीला आग

- मुंबईच्या जोगेश्वरी पूर्वेतील मजासवाडी परिसरात आगीची घटना

- स्वप्नपूर्ती इमारतीच्या नवव्या मजल्यावर फटाक्यामुळे आग लागली

- फटाक्याची ठिणगी पडल्याने आग लागल्याची प्राथमिक माहिती

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.