महाराष्ट्रात 21 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणाची कुठे झाली नियुक्ती?

Maharashtra IPS Officers Transfer Full List 2026: महाराष्ट्र सरकारने राज्यातील आयपीएस अधिकाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर बदल्या जाहीर केल्या आहेत. अनेक जिल्ह्यांमध्ये नव्या पोलीस नेतृत्वाची नियुक्ती करण्यात आली असून, गुन्हेगारी नियंत्रण आणि सुरक्षेला प्राधान्य दिले जाणार आहे. संपूर्ण यादी वाचा.
Maharashtra Government announces major IPS transfers, reshuffling police leadership across key districts.
Maharashtra Government announces major IPS transfers, reshuffling police leadership across key districts.saam tv
Published On

महाराष्ट्र सरकारने राज्य पोलीस दलातील IPS अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश गुरुवारी संध्याकाळी जारी केले. यामध्ये राज्यातील अनेक महत्वाच्या जिल्ह्यांच्या पोलीस नेतृत्वात मोठे बदल करण्यात आले आहेत. या बदलांमुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांत नव्या नेतृत्वाची एन्ट्री झाली असून, गुन्हेगारी नियंत्रण आणि ग्रामीण सुरक्षेला प्राधान्य मिळण्याची शक्यता आहे.

Maharashtra Government announces major IPS transfers, reshuffling police leadership across key districts.
Supriya Sule: यापुढे पवारांविरोधात लढणार नाही, दुसरा मतदारसंघ शोधेन; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान

नाव विद्यमान पद बदलीनंतरचे पद

अजय के. बन्सल, पोलीस अधीक्षक, जालना, पोलीस अधीक्षक, सायबर सुरक्षा

सिगुरी विशाल आनंद पोलीस अधीक्षक, अमरावती (ग्रामीण) पोलीस अधीक्षक, बुलढाणा

बाळासाहेब पाटील पोलीस अधीक्षक, नाशिक (ग्रामीण) पोलीस उप आयुक्त, मुंबई शहर

सोमनाथ घागे पोलीस अधीक्षक, अहमदनगर सहायक पोलीस महानिरीक्षक

Maharashtra Government announces major IPS transfers, reshuffling police leadership across key districts.
HSC, SSC Result: बारावी बोर्डाचा निकाल कधी जाहीर होणार? mahresult.nic.in वर डाउनलोड करा मार्कशीट

नाव विद्यमान पद बदलीनंतरचे पद

रविंद्रसिंह एस. परदेशी पोलीस अधीक्षक, परभणी उपआयुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग, मुंबई

संदीप घुगे उपआयुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग, मुंबई पोलीस उप आयुक्त, मुंबई शहर

श्रवण दत्त पोलीस अधीक्षक, नंदुरबार अपर पोलीस महासंचालक (विशेष कृती)

मुम्मका सुदर्शन पोलीस अधीक्षक, चंद्रपूर पोलीस अधीक्षक, अहमदनगर

धोंडोपंत एस. स्वामी पोलीस अधीक्षक, ठाणे (ग्रामीण) पोलीस अधीक्षक, नाशिक (ग्रामीण)

अनुज मिलिंद तारे पोलीस अधीक्षक, वाशीम पोलीस अधीक्षक, अमली पदार्थ विरोधी

अनुराग जैन पोलीस अधीक्षक, नागरी हक्क संरक्षण पोलीस उपआयुक्त, मुंबई शहर

अधिनी सानप पोलीस अधीक्षक, लोहमार्ग पुणे पोलीस अधीक्षक, नंदुरबार

तवजीर सिंह संधू अपर पोलीस अधीक्षक, सोलापूर पोलीस अधीक्षक, जालना

राजकुमार शिंदे पोलीस उप आयुक्त, पुणे शहर पोलीस अधीक्षक, लोहमार्ग पुणे

निकेश खाटमोडे पोलीस अधीक्षक, अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स, पुणे पोलीस अधीक्षक, वाशीम

आयुष नोपाणी अपर पोलीस अधीक्षक, जालना पोलीस अधीक्षक, चंद्रपूर

नाव विद्यमान पद बदलीनंतरचे पद

पंकज कुमावत अपर पोलीस अधीक्षक, अमरावती (ग्रामीण) पोलीस अधीक्षक, परभणी

निकेतन कदम पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-५, नागपूर पोलीस अधीक्षक, अमरावती सुरज गुंजाळ अपर पोलीस अधीक्षक, परभणी अपर पोलीस अधीक्षक, माळेगाव

गजानन राजमाने पोलीस अधीक्षक, फोर्स वन पोलीस उप आयुक्त, मुंबई शहर

दत्ता लक्ष्मण टोपले अपर पोलीस महासंचालक (विशेष कृती), महाराष्ट्र राज्य यांचे स्टाफ ऑफिसर अपर पोलीस अधीक्षक, अमरावती

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com