Maharashtra Exit Poll: मोर्शीमध्ये भाजपचे उमेश यावलकर होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Saam Exit Poll, Morshi Vidhan Sabha Constituency: मोर्शी विधानसभा मतदारसंघामधे भाजपचे उमेश यावलकर विजयी होण्याची शक्यता आहे. उमेश यावलकर हे संभाव्य आमदार असण्याची शक्यता आहे.
Maharashtra Exit Poll: मोर्शीमध्ये भाजपचे उमेश यावलकर होणार आमदार? पाहा एक्झिट पोल
Saam Exit Poll, Morshi Vidhan Sabha ConstituencySaam Tv
Published On

अमरावती जिल्ह्यातल्या मोर्शी विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपचं पारडं जड असल्याचे चित्र दिसत आहे. या मतदारसंघामध्ये कोण विजयी होणार हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत. सकाळने केलेल्या एक्झिटपोलनुसार मोर्शी विधानसभा मतदारसंघामध्ये कोणता उमेदवार विजयी होणार हे आपण जाणून घेणार आहोत....

मोर्शी विधानसभा मतदारसंघामध्ये तिहेरी लढत झाली. या मतदारसंघामध्ये भाजपकडून उमेश यावलकर यांनी निवडणूक लढवली. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून देवेंद्र भुयार आणि शरद पवार गटाकडून गिरीश कराळे यांनी निवडणूक लढवली. या मतदारसंघामधे भाजपचे उमेश यावलकर विजयी होण्याची शक्यता आहे. उमेश यावलकर हे संभाव्य आमदार असण्याची शक्यता आहे. त्यामुळे या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीला धक्का बसण्याची शक्यता आहे.

Maharashtra Exit Poll: मोर्शीमध्ये भाजपचे उमेश यावलकर होणार आमदार? पाहा एक्झिट पोल
Saam Exit Poll: डोबिंवली विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपमधून रवींद्र चव्हाण मारणार बाजी? पाहा Exit Poll

मोर्शी विधानसभा मतदारसंघामध्ये अमित शहा यांनी सभा घेत मोठं वक्तव्य केले होते. घड्याळावर लक्ष असू द्या पण मत कमळाला द्या. या मतदारसंघामध्ये महायुतीमध्ये मैत्रीपूर्ण लढत झाली होती. या मतदारसंघात भाजपसोबत अजित पवार गटाने देखील उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. पण असे असले तरी उमेश यावलकर हे विजयी होणार असल्याचे चित्र दिसत आहे.

Maharashtra Exit Poll: मोर्शीमध्ये भाजपचे उमेश यावलकर होणार आमदार? पाहा एक्झिट पोल
Kudal Exit Poll: राणेंचं कडवं आव्हान, वैभव नाईक गड राखणार का? पाहा Exit पोलचा अंदाज

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com