Latur News : काँग्रेस महिला पदाधिकारी खूनप्रकरणी दोघांना जन्मठेप, चौघांना सक्तमजुरी

ज्या महिलेचा खून झाला हाेता त्या काॅंग्रेसच्या सक्रिय कार्यकर्त्या देखील हाेत्या.
latur
latursaam tv
Published On: 

- संदिप भोसले

Latur News : साडेनऊ वर्षापूर्वी लातूर येथील एका महिलेच्या झालेल्या खूनप्रकरणी आज (साेमवार) लातूर जिल्हा सत्र न्यायालयाने दोघांना जन्मठेप तसेच अन्य चाैघांना तीन वर्षाची सक्तमजूरीची शिक्षा सुनावली. याबाबतची माहिती सीबीआय नियुक्त सरकारी वकील शहाजी चव्हाण यांनी साम टीव्हीशी बाेलताना दिली. (Maharashtra News)

latur
Ambabai Darshan : भाविकांनाे! अंबाबाईच्या दर्शनास निघालात? थांबा, आज देवीचे दर्शन राहणार बंद, जाणून घ्या कारण

वकील शहाजी चव्हाण म्हणाले 21 मार्च 2014 मध्ये तुळजापूर जवळच्या तलावात पाेलीसांना एक महिलेचा मृतदेह आढळला होता. या घटनेच्या तपासानंतर महिलेचा खून झाल्याचे निष्पन्न झाले. या खून प्रकरणी सहा संशयितांवर न्यायालयात खटला सुरू होता.

याप्रकरणी महेंद्रसिंह चौहान समीर किल्लारीकर या दोघांना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तसेच प्रभाकर शेट्टी, सुवर्णसिंह ठाकूर, विक्रमसिंह चौहान, कुलदीप ठाकूर यांना तीन वर्षाची सक्तमजूरीची शिक्षा सुनावल्याचे वकील चव्हाण यांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

latur
Shirpur Jain Temple : जैन समुदाय मंदिर परिसरात एकमेकांशी भिडले, लाठ्या काठ्यांचा प्रसाद; तिघे जखमी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.