नागपूर - तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील कोसदनी घाटात कोसळली दरड; एकेरी वाहतुक सुरु

गेल्या काही दिवसांपासून या घाटत दरड काेसळत आहे.
nagpur tuljapur highway, landslide, rain
nagpur tuljapur highway, landslide, rain saam tv
Published On

- संजय राठाेड

यवतमाळ : जिल्ह्यात गेल्या सहा दिवसांपासून धुव्वाधार पाऊस (Rain) कोसळत आहे. जिल्ह्यातील अनेक मंडळात अतिवृष्टी झाल्याने जनजीवन विस्कळीत झाल्याचे दिसून येत आहे. नागपूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील (nagpur tuljapur highway) कोसदनी घाटात (kosdani ghat) दरड (landslide) कोसळल्याने येथील वाहतुक सेवा ठप्प झाली आहे. (nagpur tuljapur highway latest marathi news)

नागपूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील कोसदनी घाट हा वाहन चालकांसाठी जीवघेणा ठरत आहे. पावसाळ्यात नेहमीच या ठिकाणी दरड कोसळत असल्याचा घटना घडताहेत. त्यामुळे नागपूर - तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील कोसदनी घाटातील वाहतुक एकेरी सुरू करण्यात आली आहे.

nagpur tuljapur highway, landslide, rain
Kerala : केरळात आरएसएसच्या कार्यालयावर बॉम्ब हल्ला; पाेलीस घटनास्थळी दाखल

दरम्यान दुसर्‍या बाजुला देखील दरड कोसळण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग पोलीसांनी सावधगिरी म्हणुन वाहन चालकांना थांबण्याचा सल्ला दिला आहे. दरड कोसळत असताना मोठ मोठे दगड वरून खाली पडत असल्याने वाहन चालकांनी त्यांची वाहनं लांब थांबवली आहेत.

Edited By : Siddharth Latkar

nagpur tuljapur highway, landslide, rain
Bendur : तापोळा,फुरूस, हातरेवाडी, मांटी, आपटीत शेतक-यांनी वाजत गाजत काढली बैलांची मिरवणुक
nagpur tuljapur highway, landslide, rain
Wimbledon 2022 : कुस्तीच्या पंढरीतील ऐश्वर्या जाधवची विम्बल्डन स्पर्धेसाठी निवड (व्हिडिओ पाहा)
nagpur tuljapur highway, landslide, rain
'त्या' घटनेनंतर गाैरवची भावना; 'थप्पड़ से नहीं साहब…, बीवी की सरप्राइज प्लानिंग से डर लगता है...'

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com