

Beed News : सहा महिन्यांपुर्वी लग्न (marriage) झालेल्या एका वीस वर्षीय युवतीने रविवारी आत्महत्या केल्याची घटना नुकतीच बीड (beed) जिल्ह्यात उघडकीस आली आहे. या युवतीने राहत्या घरी आत्महत्या केल्याची माहिती पाेलिसांनी (police) दिली. माजलगांव (majalgoan) तालुक्यातील गुंजथडी गावात (village) ही धक्कादायक घटना घडली. (Maharashtra News)
बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील गुंजथडी गावात राहणा-या जयश्री विष्णु शहाणे (वय 20) यांचे सहा महिन्यांपूर्वी विष्णू शहाणे यांच्याशी विवाह झाला होता. रविवारी अचानक जयश्री यांनी राहत्या घरात आत्महत्या केली. यामुळे शहाणे कुटुंबियांना माेठा धक्का बसला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.