
जालना : शहरातील औद्यागिक वसाहतीत असलेल्या ओम साईराम स्टील कंपनीसमोर दोन अज्ञात चोरट्यानी पैशांनी (Crime News) भरलेली बॅग लांबविली. भर दिवसा घडलेल्या या घटनेने औद्योगिक परिसरात (Jalna News) एकच खळबळ उडाली आहे. (Breaking Marathi News)
दुपारी एकच्या सुमारास भंगार व्यापारी सुनील बजाज हे आपल्या एका सहकाऱ्यासह स्कुटीवरून २० ते २५ लाखाची रोकड घेऊन बॅकेत भरणा करण्यासाठी जात होते. या दरम्यान दुचाकीवरून (Robbery) आलेल्या दोघांनी स्कुटीला दुचाकी आडवी लावून सुनील बजाज यांच्या हातातील पैशाने भरलेली बॅग हिसकावून पोबारा केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.