जळगावमध्ये भीषण अपघात! ट्रक-दुचाकीच्या धडकेत एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू; अख्ख कुटुंब संपलं

Six Family Members Reportedly Killed in Truck-Bike Crash: जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील पाच ते सहा जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती असून, मृतांमध्ये तीन बालकांचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे.
JALGAON ACCIDENT
JALGAON ACCIDENTsaam tv
Published On: 

संजय महाजन, साम टीव्ही

जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात मालदाभाडी गावाजवळ भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. ट्रक आणि दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात दुचाकीवरील पाच ते सहा जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. मृतांमध्ये तीन बालकांचा समावेश असल्याची माहिती आहे. मिळालेल्या महितीनुसार, आज दुपारी चार वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. मालदाभाडी परिसरात ट्रक आणि दुचाकी यांच्यात भीषण धडक झाली. या अपघातात दुचाकीवरील पाच ते सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com