sangli
sangli saam tv

Sangli: पाेलिसांचे कडे ताेडत धनगर समाजाची अहिल्यादेवी होळकर स्मारकाकडे कूच

आज स्मारकाचे लाेकापर्ण करणारच असा निर्धार आमदार गाेपीचंद पडळकरांनी केला आहे.
Published on

सांगली : पुण्यश्लाेक अहिल्यादेवी होळकर (ahilyadevi holkar) यांच्या स्मारकाच्या स्थळी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या ठिकाणी धनगर समाजाचे कार्यकर्ते जाऊ नयेत यासाठी (sangli) पाेलिसांनी (police) चाेख बंदाेबस्त ठेवला आहे. परंतु हा तगडा बंदाेबस्त ताेडून काही कार्यकर्त्यांना स्मारक स्थळाकडे कूच केली आहे. (sangli latest marathi news)

या स्मारकाचे आज मेंढपाळाच्या हस्ते उदघाटन करणार असा निर्धार आमदार गाेपीचंद पडळकरांनी केला आहे. त्यानूसार हजाराेंसह पडळकर (gopichand padalkar) हे विश्रामगृह पासून सूतगिरणी चाैकापर्यंत रॅलीने गेले आहेत.

sangli
Sangli: अहिल्यादेवी होळकर स्मारकाच्या दिशेनं हजाराे धनगरांसह गोपीचंद पडळकर रवाना

अहिल्या चाैकात रॅली येण्यापुर्वी पाेलिसांनी कार्यकर्त्यांना राेखले. परंतु कार्यकर्त्यांनी त्यांची पुर्ण ताकद लावत बॅराकेट बाजूला करीत पाेलिसांची कडे ताेडत स्मारक स्थळाकडे जाणारच असे म्हणत धावत सुटले. कार्यकर्त्यांच्या पाठीमागे पाेलिस ही धावत हाेते. अखेर अहिल्या चाैकात पाेलिसांचा माेठा बंदाेबस्त असल्याने कार्यकर्त्यांना तेथेच ठिय्या मांडला आहे.

Edited By : Siddharth Latkar

sangli
Accident: हॉटेल कंदील समाेर ट्रक तवेराची धडक; चार ठार
sangli
ICC Women's World Cup: टीम इंडियाचं स्वप्न भंगलं; No Ball ठरला घातक, WI उपांत्य फेरीत
sangli
Alibag: अलिबागची रुची राजन भगत झाली न्यायाधीश; शेतकरी, कष्टकरी वर्गात आनंदाेत्सव

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com