accident near amravati city
accident near amravati citysaam tv

Accident: हॉटेल कंदील समाेर ट्रक तवेराची धडक; चार ठार

या अपघातामधील चार चाकीचा चक्काचूर झाला आहे.
Published on

अमरावती : अमरावती (amravati) शहरा नजीक राहाटगाव रिंगरोड जवळ भीषण अपघात (accident) झालेला आहे. या अपघातात ४ जण ठार झाल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध हाेत आहे. सकाळी साडे अकराच्या सुमारास झालेल्या अपघाताची माहिती मिळताच पाेलिस (police) तातडीने घटनास्थळी रवाना झाले. (amravati accident breaking news in marathi)

रहाटगाव रिंग रोड येथे हॉटेल कंदील आहे. या हाॅटेलत्या समोर हा अपघात झाला आहे. प्राथमिक माहितीनूसार ट्रक आणि तवेरा वाहन यांच्यात आमने सामने टक्कर झाली. या अपघातात दाेन पुरुष, एक महिला व एल मुलगा असे ठार झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

accident near amravati city
Devendra Bhuyar: फालतू गाेष्टींसाठी वेळ नाही; राजू शेट्टींना भुयारांचा टाेला
accident near amravati city
World Cup: स्मृती मानधनाला बाद करण्यासाठी ट्रायॉनची अप्रतिम डाईव्ह (व्हिडिओ पहा)

दरम्यान घटनास्थळी पाेलिस पाेहचले असून अपघातग्रस्तांची आणि परिसरातील नागरिकांची चाैकशी सुरु आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com