Gold Rate Today: सोनं खरेदीची सुवर्णसंधी! सोन्याच्या दरात मोठी घसरण, सुवर्णनगरीतील आजचे दर किती?

Gold-Silver Rate Today: सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आज जळगावच्या सराफा बाजारात सोन्याच्या दरात घसरण झाली तर चांदीचे दर स्थिर आहेत.
Gold Rate Today: सोनं खरेदीची सुवर्णसंधी! सोन्याच्या दरात मोठी घसरण, सुवर्णनगरीतील आजचे दर किती?
Today Gold Rate google
Published On
  • जळगावच्या सराफा बाजारात सोनं-चांदीच्या दरात मोठा बदल

  • आज सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली

  • चांदीचे दर मात्र स्थिर आहेत

  • १ तोळा सोनं ३०० रुपयांनी स्वस्त

संजय महाजन, जळगाव

जळगावच्या सराफा बाजारात सोनं-चांदीच्या दरात आज मोठा बदल झाला आहे. सराफा बाजार उघडताच सोन्याच्या दरात मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. तर आज चांदीचे दर स्थिर आहेत. १ तोळा सोनं ३०० रुपयांनी स्वस्त झालं आहे. सोन्याच्या दरामध्ये घसरण झाल्यामुळे ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला. सोनं महाग असल्यामुळे ग्राहकांनी पाठ फिरवली होती. पण आता दर कमी झाल्यामुळे खरेदीसाठी ग्राहकांनी गर्दी केली.

सध्‍या सोने आणि चांदीच्‍या दागिन्‍यांना मागणी कमी झाली आहे. आंतरराष्‍ट्रीय बाजारपेठेतील बदलामुळे सोन्या-चांदीच्‍या भावात चढ-उतार होत आहे. त्‍यानुसार आठवड्याच्‍या पहिल्‍याच दिवशी सोमवारी सोन्‍याच्‍या भावात १००० रुपये तर चांदीत २००० रुपयांची घसरण झाली होती. परंतु, मागील दोन दिवसांपासून दरात फारसा बदल झालेला नाही.

Gold Rate Today: सोनं खरेदीची सुवर्णसंधी! सोन्याच्या दरात मोठी घसरण, सुवर्णनगरीतील आजचे दर किती?
Gold Rate Today : गुड न्यूज! सोन्याच्या दरात मोठी घसरण, सोनं ४००० रुपयांनी स्वस्त, वाचा आजचे 18K- 22K आणि 24K चे दर

बुधवारी विनाजीएसटी १ तोळा सोनं १ लाख ४१ हजार ८०० रुपयांवर गेले होते. त्यात आज ३०० रुपयांची घसरण झाली. त्यामुळे आज सोन्याचा दर १ लाख ४१ हजार ५०० रुपयांवर आले आहे. तर चांदीचे दर मात्र मागील चार दिवसांपासून स्थिर आहे. आज १ किलो चांदीचे दर २ लाख २२ हजारांवर कायम आहेत.

Gold Rate Today: सोनं खरेदीची सुवर्णसंधी! सोन्याच्या दरात मोठी घसरण, सुवर्णनगरीतील आजचे दर किती?
Gold Rate Today: सोन्याला चकाकी! १० तोळा ७,७०० रुपयांनी वाढले; 18K- 22K आणि 24K चे आजचे दर वाचा

९ ते १६ जुलैदरम्यानचे सोन्याचे दर (प्रतिदहा ग्रॅम विनादीएसटी)

९ जुलै - १ लाख ४३ हजार ५०० रुपये

१० जुलै - १ लाख ४३ हजार रुपये

११ जुलै - १ लाख ४३ हजार रुपये

१२ जुलै - १ लाख ४२ हजार रुपये

१३ जुलै - १ लाख ४२ हजार रुपये

१४ जुलै - १ लाख ४१ हजार रुपये

१५ जुलै - १ लाख ४१ हजार ८०० रुपये

१६ जुलै - १ लाख ४१ हजार ५०० रुपये

Gold Rate Today: सोनं खरेदीची सुवर्णसंधी! सोन्याच्या दरात मोठी घसरण, सुवर्णनगरीतील आजचे दर किती?
Gold Rate Today: सोन्याच्या दरात मोठी वाढ, १० तोळं सोनं ३७,००० रुपयांनी महागलं; चांदीचे दर काय? वाचा 18k- 22k आणि 24k चे दर

९ ते १६ जुलैदरम्यानचे चांदीचे दर (प्रतिदहा किलो विनादीएसटी)

९ जुलै - २ लाख २७ हजार रुपये

१० जुलै - २ लाख २३ हजार रुपये

११ जुलै - २ लाख २४ हजार रुपये

१२ जुलै - २ लाख २२ हजार रुपये

१३ जुलै - २ लाख २२ हजार रुपये

१४ जुलै - २ लाख २२ हजार रुपये

१५ जुलै - २ लाख २२ हजार रुपये

१६ जुलै - २ लाख २२ हजार रुपये

Gold Rate Today: सोनं खरेदीची सुवर्णसंधी! सोन्याच्या दरात मोठी घसरण, सुवर्णनगरीतील आजचे दर किती?
Gold Rate Today : सोन्याच्या दरात मोठी घसरण, १ तोळ्यासाठी किती मोजावे लागणार? वाचा १८-२२ आणि २४ कॅरेटचे दर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com