Fact Check News
viral fact checkSaam tv

Fact Check : खोटं कारण सांगून सुट्टी घेणाऱ्यांची खैर नाही; काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य? VIDEO

employee monitoring, : ऑफिसला वारंवार सुट्टी मारत असाल तर सावध राहा...कारण, तुम्ही खोटं कारण सांगून सुट्टी घेतली असाल तर तुमच्या बॉसला कळणार...कारण, तुमच्यावर नजर ठेवण्यासाठी डिटेक्टिव्हची नेमणूक करण्यात आलीय...हे नक्की काय आहे...? याची आम्ही पडताळणी केली...त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात...
Published on

ऑफिसला वारंवार सुट्टी मारत असाल तर सावध राहा...कारण, तुम्ही खोटं कारण सांगून सुट्टी घेतली असाल तर तुमच्या बॉसला कळणार...कारण, तुमच्यावर नजर ठेवण्यासाठी डिटेक्टिव्हची नेमणूक करण्यात आलीय...हे नक्की काय आहे...? याची आम्ही पडताळणी केली...त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात...

व्हायरल मेसेजमध्ये म्हटलं आहे की, 'आजारपणाचं कारण सांगून सुट्टी घेणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कंपनीकडून नजर ठेवली जाणार आहे. डिटेक्टिव्हची नजर सुट्टी घेणाऱ्यांवर राहिल. त्यानंतर खोटं कारण आढळल्यास कारवाई केली जाणार'.

हा मेसेज व्हायरल होत असल्याने आम्ही याची पडताळणी सुरू केली...असे डिटेक्टिव्ह कोणत्या कंपन्यांनी नेमलेयत...? भारतात असे डिटेक्टिव्ह नेमलेयत का...? याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे...काही डिटेक्टिव्हच्या माहितीमध्ये अनेक खुलासे झाल्याचा दावा कऱण्यात आलाय...काही लोक सुट्ट्या घेऊन घरातील व्यवसायाला मदत करत होते...एका ड्रायव्हरने आजारी असल्याचा बहाणा करून पबमध्ये काम करायला गेल्याचं आढळलं...मात्र, हे कुठे सुरू केलंय...? याची आम्ही पडताळणी केली...त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात...

Fact Check News
Fact Check: काय सांगता, सरकार देतंय स्कुटी फ्री? व्हायरल मेसेजमागचं सत्य एकदा वाचाच!
Fact Check News
Fact Check : प्रयागराजमधील सम्राट हर्षवर्धन यांचा पुतळा हटवून शिवरायांचा पुतळा बसवला? काय आहे व्हिडिओमागील सत्य

व्हायरल सत्य काय?

भारतात अजून कंपन्यांनी डिटेक्टिव्ह नेमलेले नाहीत

जर्मनीत सुट्टी घेणाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी डिटेक्टिव्ह नेमलेत

खोटं कारण सांगून सुट्टी घेणाऱ्यांवर डिटेक्टिव्ह नजर असेल

सुट्टी घेणाऱ्यांची संख्या वाढल्याने कामावर परिणाम

जर्मनीत 2023 साली जीडीपी 0.8 टक्क्यांनी घसरल्याचा दावा

Fact Check News
Fact Check : तुमच्या भाज्यांचा रंग नकली? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य? पाहा व्हिडिओ

जर्मनीत डिटेक्टिव्ह एजन्सींकडे मागणी वाढलीय...खोटी कारणं सांगून सुट्टी घेणारे डिटेक्टिव्हला आढळले...मागच्या काही वर्षात खोटं बोलून सुट्ट्या घेणाऱ्यांची संख्या वाढलीय...त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या सुट्टीचा कामावर परिणाम झाला...आणि जर्मनीतील जीडीपी घरसल्याचा दावा केला...तसंच जीडीपी घसरल्यामुळे जर्मनीत आर्थिक मंदी आल्याचाही दावा केलाय...भारतात असा प्रकार कुठे आढळलेला नाही...मात्र, भारतातही जर कंपन्यांनी कर्मचाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी डिटेक्टीव्ह नेमले तर दांड्या मारणाऱ्यांची पंचाईत होणाराय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com