Satara: त्या दिवशी पाेलिसांना दिलेले वचन आज बंडातात्या कराडकर पाळणार?

बंडातात्या कराडकर यांच्या विराेधात महाराष्ट्रात काही दिवसांपुर्वी आंदाेलन झालं हाेते.
bandatatya karadkar
bandatatya karadkarsaam tv
Published On

सातारा : सुपर मार्केटमध्ये वाईन विक्री या राज्य सरकारच्या निर्णयाविराेधात व्यसनमुक्त युवक संघ नुकत्याच केलेल्या आंदाेलनानंतर ज्येष्ठ किर्तनकार बंडातात्या कराडकर (bandatatya karadkar) यांच्यावर दाेन गुन्हे दाखल झाले हाेते. त्यानंतर बंडातात्या कराडकर यांनी ((bandatatya karadkar in satara police station) सातारा शहर पाेलिसांत हजर हाेऊन सातारा पाेलिसांना तपासास सहकार्य केले. दरम्यान आज (बुधवार) पाेलिसांनी बंडातात्यांना पुन्हा पाेलिस ठाण्यात बाेलावले आहे.

बंडातात्या कराडकर (bandatatya karadkar) यांनी ज्या दिवशी पाेलिसांनी ताब्यात घेतलं हाेते त्याच दिवशी ज्या ज्या वेळेस पाेलिसांनी तपासासाठी माझी गरज भासेल त्या त्या वेळेस मी येईन असे वचन दिले हाेते.

bandatatya karadkar
Crime News: रक्ताने माखलेला चिमुकला घराबाहेर पडताच शेजा-यांना बसला धक्का

सातारा (satara) शहर पाेलिसांनी (police) बंडातात्या कराडकर यांना आज पुन्हा चाैकशीसाठी बाेलावलं आहे. बंडातात्या कराडकर हे देखील पाेलिस ठाण्यात हजर राहून पाेलिसांनी सहकार्य करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

bandatatya karadkar
Udayanraje Bhosale: पुणे- सातारा- कराड रेल्वेची शटल सेवा सुरु करा : उदयनराजे भाेसले

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com