Devendra Fadanvis Birthday: फडणवीस थकत कसे नाहीत? राष्ट्रीय पातळीवर मोठी जबाबदारी मिळेल! शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून स्तुतिसुमने|VIDEO

Political Rivals Unite To Praise: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी अप्रतिम कौतुक केलं आहे. 'ते थकतच नाहीत' असं पवार म्हणाले, तर उद्धव ठाकरे यांनी 'राष्ट्रीय भूमिका त्यांना मिळू शकते' अशी प्रतिक्रिया दिली.

आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर राज्यभरातून शुभेच्छाचा वर्षाव होतोय, मात्र एरवी एकमेकांवर सडकून टीका करणारे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी देखील फडणवीसांवर स्तुतिसुमन उधळले आहे.

शरद पवार म्हणाले, देवेंद्रजीच्या कार्याची अफाट आहे, त्यांचे कष्ट पाहून ते थकत कसे नाहीत? असा प्रश्न पडतो असे शरद पवार म्हणाले, तर उद्धव ठाकरे यांनीही कौतुकाचा वर्षाव केला आहे, भविष्यात फडणवीसाना राष्ट्रीय पातळीवर महत्वाची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे एक प्रामाणिक आणि हुशार राजकारणी म्हणत ठाकरेनी फडणवीसांवर स्तुतीसुमने उधळली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com