Sambhaji Bhide, Beed, Congress
Sambhaji Bhide, Beed, CongressSaam tv

Congress ची घाेषणा, Sambhaji Bhide यांच्या ताेंडाला काळे फासणा-यास 1 लाखांचे बक्षीस

Sambhaji Bhide Controversial Statement : संभाजी भिडे यांच्या विराेधात काॅंग्रेस आक्रमक झाली आहे.
Published on

Beed News : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे प्रमुख संभाजी भिडे (shiv pratishthan hindustan chief sambhaji bhide) यांनी महात्मा गांधी यांच्या विषयी केलेल्या वक्तव्यावरुन काॅंग्रेसने आजही (मंगळवार) राज्यातील विविध ठिकाणी निषेध नाेंदविला. बीड जिल्ह्यातही आज काॅंग्रेसने जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर आंदाेलन छेडले. (Maharashtra News)

Sambhaji Bhide, Beed, Congress
Navi Mumbai News : मनसेचा टाेल व्यवस्थापनास खळ्ळखट्याकचा इशारा, वाशी टाेल नाक्यावर छेडलं आंदाेलन

संभाजी भिडे यांच्यावर अमरावतीसह अन्य जिल्ह्यात दाखल झालेल्या गुन्ह्यानंतर त्यांना तातडीने अटक करावी या मागणीसाठी गेले दाेन दिवस काॅंग्रेस राज्यभर आंदाेलन करीत आहे. आज बीडमध्ये संभाजी भिडे यांच्या विरोधात काँग्रेसचे पदाधिकारी आक्रमक झाले हाेते. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी जोरदार निदर्शने करत संभाजी भिडे यांच्या फोटोला जोडे मारून प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्याचा प्रयत्न केला.

Sambhaji Bhide, Beed, Congress
Telangana CM KCR To Visit Sangli : तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव आज महाराष्ट्रात, 'या' नेत्याची घेणार भेट; वाटेगावातील सभेत केसीआर काय बाेलणार? राजकीय वर्तुळाचे लक्ष

काँग्रेस कार्यकर्त्यांनी महात्मा गांधी आणि महात्मा फुले यांच्या बद्दल संभाजी भिडे यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध नाेंदवला. संभाजी भिडे यांच्यासह मणिपूर घटनेचा देखील यावेळी निषेध करण्यात आला.

Sambhaji Bhide, Beed, Congress
असं काय घडलं? दाैरापूर्ण हाेताच DCC Bank चे अध्यक्ष नितीन पाटील यांनी अध्यक्षपदाचा दिला राजीनामा

संभाजी भिडे यांच्या तोंडाला काळे फासणाऱ्या व्यक्तीला 1 लाखांचे बक्षीस काँग्रेसने जाहीर केले आहे. हे आंदाेलन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांच्या नेतृत्वाखाली झाले. या आंदाेलनात

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com