Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation : छत्रपती संभाजीनगर महापालिकेची धडक कारवाई, हिमायत बाग चौक परिसरातील अतिक्रमण जमीनदाेस्त

Encroachment : संबंधित अतिक्रमणधारकांना छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका अतिक्रमण विभागाने अनेक वेळा अतिक्रमणाबाबत नोटीसा बजावल्या हाेत्या.
chhatrapati sambhajinagar municipal corporation removed encroachment from 100 feet road
chhatrapati sambhajinagar municipal corporation removed encroachment from 100 feet road saam tv
Published On

- रामनाथ ढाकणे

Chhatrapati Sambhajinagar News :

छत्रपती संभाजीनगर महापालिकेने (sambhajinagar municipal corporation) शहरातील विविध भागातील अतिक्रमणांवर (encroachment) हाताेडा मारण्यासाठी प्रारंभ केला आहे. महापालिकेने नुकतेच १०० फूट डीपी रस्त्यावरील अतिक्रमण जमीनदोस्त केले. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका अतिक्रमण हटाव विभागाच्या वतीने हिमायत बाग चौक परिसरातील अतिक्रमण काढण्यात आले. अनेक वर्षापासून या भागामध्ये अतिक्रमण करण्यात आले होते.

chhatrapati sambhajinagar municipal corporation removed encroachment from 100 feet road
Eknath Shinde : हे चोरले ते चोरले म्हणून काही लोकांचे सारखे रडगाणे सुरु आहे, घरी बसून काम हाेत नाही : एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर राेख

संबंधित अतिक्रमणधारकांना छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका अतिक्रमण विभागाने अनेक वेळा अतिक्रमणाबाबत नोटीसा बजावल्या हाेत्या. परंतु अतिक्रमणधारक त्याला जुमानात नव्हते. अखेर महापालिकेने आक्रमक होत आज 100 फुट डीपी रस्त्यावरील सर्व अतिक्रमण काढले. (Maharashtra News

Edited By : Siddharth Latkar

chhatrapati sambhajinagar municipal corporation removed encroachment from 100 feet road
Lok Sabha Election 2024 : 'लोकसभा निवडणूक लढवणारच, उमेदवारी द्या अन्यथा नका देऊ'; नटावदकरांकडून भाजपची काेंडी (video)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com