Satara : कराड जनता बॅंकेच्या कर्जप्रकरणी 27 जणांवर गुन्हा दाखल

न्यायालयाच्या आदेशान्वये पाेलिसांनी कार्यवाही सुरु केली आहे.
Karad Janata Sahkari Bank Ltd, Karad, Satara
Karad Janata Sahkari Bank Ltd, Karad, Satarasaam tv
Published On

Satara : दिवाळखोरीत निघालेल्या कराड जनता सहकारी बॅकेच्या बोगस कर्ज प्रकरणी संचालक संबंधित शासकिय अधिकारी यांच्यासह 27 जणांवर कराड (Karad) शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Karad Janata Bank News)

बॅंकेच्या बोगस कर्ज व्यवहारांची ईडीकडूनही चौकशी सुर असल्याची माहिती मिळत आहे. बॅंक कर्मचाऱ्यांच्या नावावरील बोगस कर्ज प्रकरणी न्यायालयाच्या आदेशानुसार कराड शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Karad Janata Sahkari Bank Ltd, Karad, Satara
Shravan Somvar : 'हर हर महादेव'च्या गजराने दुमदुमली महाराष्ट्रातील शिवमंदिरे

या बॅंकेने कर्मचा-यांना सुमारे चार काेटी 53 लाख रुपयांच्या कर्जप्रकरणी दिल्याने हा गुन्हा दाखल झाल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध हाेत आहे. याबाबतची कर्मचा-यांनीच न्यायालयात धाव घेतल्यानंतर न्यायालयाच्या आदेशान्वये पाेलिसांनी तपास सुरु केला आहे.

Edited By : Siddharth Latkar

Karad Janata Sahkari Bank Ltd, Karad, Satara
U-20 World Athletics C'ships : रुपल चौधरीनं पटकाविलं ब्राॅंझ; ऍथलिट हाेण्यासाठी वडिलांसमाेर बसली हाेती उपाेषणास

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com