Bandatatya karadkar
Bandatatya karadkar SaamTvNews

Breaking : बंडातात्या कराडकरांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल!

सातारा पोलिसांची माहिती
Published on

सातारा : बंडातात्या कराडकर (Bandatatya Karadkar) यांच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. बेकायदेशीर आंदोलन करणे, विनापरवाना मोर्चा काढणे, कोविडचे नियम न पाळता आंदोलन करणे, चिथावणी देणे, जमावबंदीच्या आदेशाचा भंग करणे या आरोपांखाली बंडातात्या कराडकर यांच्यासह व्यसनमुक्त महाराष्ट्र संघाच्या इतर भादंवि कलम १८८, २६९, २७० तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा व साथरोग अधिनियम १८८७ अंतर्गत कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच भडकाऊ भाषण केल्याचीही सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंद असल्याची माहिती सातारा पोलिसांनी दिली आहे. (Bandatatya Karadkar Latest News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com