Jaykumar Gore : आमदार जयकुमार गाेरे सातारा न्यायालयास शरण

यापुर्वी आमदार गाेरे यांनी सर्वाेच्च न्यायालयात धाव घेतली हाेती.
jaykumar gore, Satara, Satara Breaking News, Satara Court
jaykumar gore, Satara, Satara Breaking News, Satara Courtsaam tv
Published On

Jaykumar Gore : जातीवाचक शिवीगाळ प्रकरणातील जामीन सुनावणीसाठी भाजपाचे आमदार जयकुमार गोरे हे आज (शनिवार) सातारा जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणीसाठी उपस्थित राहिले आहेत. दरम्यान आजच्या सुनावणीत नेमकं काय हाेणार याची उत्सुकता न्यायालय परिसरात उपस्थित असलेल्या राजकीय कार्यकर्त्यांना लागली आहे. (Satara Latest Marathi News)

मायणी येथील जमीन फसवणूक प्रकरणी दहिवडी पोलिस ठाण्यात आमदार जयकुमार गाेरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला हाेती. त्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली हाेती. सर्वाेच्च न्यायालयाने आमदार गाेरेंना न्यायालयास शरण जा असं स्पष्ट केलं हाेतं.

jaykumar gore, Satara, Satara Breaking News, Satara Court
CWG 2022 : भारतीय खेळाडूंवर अन्याय हाेताेय ? मुरली श्रीशंकरनंतर महिला हॉकी संघासमवेत काय घडलं पाहा

हा निकाल देताना आमदार गाेरेंना न्याायलयाकडून दिलासा मिळाला हाेता. आज (शनिवार) आमदार गाेरे हे सातारा (satara) जिल्हा व सत्र न्यायालयात आले आहेत. ते जातीवाचक शिवीगाळ प्रकरणातील जामीनासाठीच्या सुनावणीस स्वत:हून उपस्थित राहणार असल्याचे सांगितलं जात आहे. त्यामुळे आज काय घडणार याची उत्सकुता त्यांच्या कार्यकर्त्यांना लागली आहे.

Edited By : Siddharth Latkar

jaykumar gore, Satara, Satara Breaking News, Satara Court
Jaykumar Gore : शरण जा ! सर्वाेच्च न्यायालयाचा भाजप आमदार जयकुमार गाेरेंना आदेश
jaykumar gore, Satara, Satara Breaking News, Satara Court
Satara : दहा महिन्याच्या बाळास टाकलं विहिरीत; कुटुंबाची चाैकशी सुरु

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com