Karad : कराड पालिकेचा धिक्कार असाे.. भीम आर्मी, समता सामाजिक, मानव कल्याणकारी संघटनेचे जलसमाधी आंदाेलन

आज कराड शहरात झाले आंदाेलन.
karad, aandolan
karad, aandolansaam tv

Karad News : कऱ्हाड (Karad) शहरात मीटरप्रमाणे करण्यात आलेल्या पाणीपट्टीच्या आकरणीला विरोध वाढतो आहे. येथील कृष्णा नदीच्या पात्रात विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी आज जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांच्या (police) हस्तक्षेप करत संबधितांना अडवले. (Maharashtra News)

karad, aandolan
Pandharpur Maghi Yatra : विठुनामाच्या जयघोषांनी पंढरी दुमदुमली; माघी यात्रे निमित्त लाखाे भाविक दर्शन रांगेत

भीम आर्मी, समता सामाजिक संघटना व मानव कल्याणकारी संघटनाच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलनात (aandolan) सहभाग घेतला. चोवीस तास पाणी योजनातंर्गत सुरू असलेल्या पाणीपट्टी विरोधात विविध संघटनांच्या आंदोलनास पाठिंबा देण्यासह पाणीपट्टीची आकारणी पूर्वीच्या वार्षिक आकारणी प्रमाणेच करण्याच्या मागणीसाठी कृष्णेच्या पात्रात लक्षवेधी आंदोलन झाले.

karad, aandolan
Satara News : फळकूट दादांना पाेलिसांनी चाेपले, काेयत्याचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी

दरम्यान पोलिसांनी हस्तक्षेप करत संबधितांना अडवले. भीम आर्मी, समता सामाजिक संघटना व मानव कल्याणकारी संघटनाच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलनात सहभाग घेतला.

Edited By : Siddharth Latkar

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com