Crime : बंगल्यासाठी डान्सरकडून बीडच्या माजी उपसरपंचाचा घात? मृत्यूनंतर गर्लफ्रेंडचा Video समोर

Crime News : बीडचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे मृत्यू प्रकरणात पूजा गायकवाडला ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तिचा नवा व्हिडिओ सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होत आहे.
Beed Solapur Crime.
Beed Solapur Crime.insta
Published On

Video : माजी उपसंरपच गोविंद बर्गे यांच्या आत्महत्येनंतर आता नवनवीन खुलासे समोर येऊ लागलेत. त्यातच याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पुजा गायकवाड हिचा व्हिडिओ चर्चाचा विषय ठरलाय... नेमकं प्रकरण काय पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

हा व्हिडिओ जेव्हा कलाकेंद्रातल्या डान्सरनं सोशल मीडियावर टाकला त्याचवेळी तिच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या गोविंद बर्गे या माजी उपसरंपचानं गोळी झाडून आत्महत्या केली... ती त्याला आपल्या तालावर नाचवत राहिली...आणि तो नाचलाही.. मात्र तिच्या मागण्या वाढतच गेल्या...आणि त्याने आत्महत्या केली.

Beed Solapur Crime.
Shocking : हॉस्पिटलमध्ये पुरूष रुग्णांचा लैंगिक छळ; चुंबन, शरीरसबंध ठेवणारी डॉक्टर महिला दोषी

दरम्यान नातेवाईकांच्या आरोपांनंतर पूजाला ताब्यात घेतलं असून तिला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस तपासानंतर ही हत्या की आत्महत्या हे समोर येईलच पण याप्रकरणी प्रेमापेक्षा पैसाचं मोठा ठरल्याचचं सिद्ध झालय...

Beed Solapur Crime.
Akola Riots : अकोला दंगल प्रकरणात सुप्रीम कोर्टचा पोलिसांना एफआयआर नोंदवण्याचा आदेश

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com