Balumama Palkhi Sohala: भंडाऱ्याची उधळण करत 'बाळूमामांच्या नावानं चांगभंल'च्या जयघोषात आदमापुरात पालखी सोहळा संपन्न

सध्या देवस्थानचा कारभार प्रशासकीय सदस्य पाहत आहेत. त्यांनी गावागावातून आलेले सुमारे 400 सेवेकरी, देवस्थानचे 76 कर्मचारी यांच्याशी योग्य समन्वय ठेवत यात्रेचे नेटके नियोजन केले.
balumama bhandara yatra kolhapur
balumama bhandara yatra kolhapursaam tv

- रणजीत माजगावकर

Kolhapur :

श्रीक्षेत्र आदमापूर येथे सद्गुरु बाळूमामांचा भंडारा (shri saint balumama) उत्सव भक्तिमय वातावरणात रविवारी संपन्न झाला. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, गोवा यास अन्य राज्यातील लाखो भाविकांनी उत्सव काळात समाधीस्थळी भेट देऊन बाळूमामाचे दर्शन घेतले.('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

रविवारी सकाळी भंडाऱ्याची उधळण करत बाळूमामांच्या नावानं चांगभलंच्या जयघोषात धनगरी ढोलांच्या निनादात पालखी सोहळा संपन्न झाला. बाळूमामांचा भंडारा उत्सव प्रतिवर्षी मोठ्या प्रमाणात साजरा होतो.

balumama bhandara yatra kolhapur
Parbhani Constituency: इफ्तार पार्टीला महादेव जानकर गेले नाहीत, महायुतीमधील एक गटाची ओढवली नाराजी

उत्सव कालावधीत लाखो भाविक येतात. सध्या देवस्थानचा कारभार प्रशासकीय सदस्य पाहत आहेत. त्यांनी गावागावातून आलेले सुमारे 400 सेवेकरी, देवस्थानचे 76 कर्मचारी यांच्याशी योग्य समन्वय ठेवत यात्रेचे नेटके नियोजन केले.  (Maharashtra News)

Edited By : Siddharth Latkar

balumama bhandara yatra kolhapur
Satara Constituency: सातारा लाेकसभा मतदारसंघात अद्याप उमेदवार जाहीर नाही? उदयनराजेंनी स्पष्टच सांगितलं

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com