औरंगाबाद : अंगणवाडीच्या बालकांसाठी दिल्या जाणाऱ्या पोषण आहारात सडलेला उंदीर !
औरंगाबाद : अंगणवाडीच्या बालकांसाठी दिल्या जाणाऱ्या पोषण आहारात सडलेला उंदीर !माधव सावरगावे

औरंगाबाद : अंगणवाडीच्या बालकांसाठी दिल्या जाणाऱ्या पोषण आहारात सडलेला उंदीर !

अंगणवाडीमधील बालकांसाठी दिल्या जाणाऱ्या पोषण आहारात मेलेला उंदीर निघाल्यानं खळबळ उडाली आहे.
Published on

माधव सावरगावे

औरंगाबाद : अंगणवाडीमधील बालकांसाठी दिल्या जाणाऱ्या पोषण आहारात मेलेला उंदीर निघाल्यानं खळबळ उडाली आहे. हा प्रशासनाचा बेजबाबदारपणा औरंगाबादजवळील (Aurangabad) वाळूजमध्ये समोर आला आहे. (aurangabad news marathi)

औरंगाबाद : अंगणवाडीच्या बालकांसाठी दिल्या जाणाऱ्या पोषण आहारात सडलेला उंदीर !
लातुरात पूर परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान; विमा कंपनीला 338 कोटींचा नफा !

वाळूज महानगर परिसरातील अंगणवाडी (क्रमांक - १) येथे बालकांसाठी वाटप केलेल्या पोषण आहारात चक्क सडलेला उंदीर आढळून आला आहे. पोषण आहारातील गव्हामध्ये उंदीर आढळलेली पिशवी घेऊन नागरिक ग्रामपंचायत कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले आहे. वाळूजच्या अंगणवाडी क्रमांक एकमध्ये बालकांसाठी सकस आहार वाटप सुरू होता. एका बालिकेने आहाराची पिशवी घरी नेली.

हे देखील पहा-

त्या बालिकेच्या (आराध्या) वडिलांनी ती एक किलो गव्हाच्या आहाराची पिशवी फोडली असता त्यामध्ये सडलेल्या अवस्थेत एक उंदीर आढळला. ही माहिती बालविकास अधिकाऱ्यांसह ग्रामविकास अधिकारी यांना कळविली. त्यानंतर पंचनामा करण्यात आला. मात्र, लहान बालकांना देण्यात येणाऱ्या आहारातील धान्यात जर उंदीर, अळ्या, किडे निघत असतील पोषण आहार बालकांना द्यायचा का असा प्रश्न पालकांना पडला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com