Latur : उदगीर आगारात पेट्रोल ओतून आत्महत्येचा प्रयत्न!

आज संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास उदगीर आगारात एसटी वाहक दिलीप भानुदास म्हेत्रे या वाहकाने अंगावर पेट्रोल ओतून स्वतःला जाळून घेण्याचा प्रयत्न केला.
Latur : उदगीर आगारात पेट्रोल ओतून आत्महत्येचा प्रयत्न!
Latur : उदगीर आगारात पेट्रोल ओतून आत्महत्येचा प्रयत्न!Saam Tv
Published On: 

लातूर : आज दुपारी निलंगा इथं एका एसटी आंदोलकांन इमारतीवरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिथे उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांनी व नागरिकांनाही प्रसंगावधान दाखवत एसटी ड्रायव्हर ला यशवस्तीरित्या बचावले.

हे देखील पहा :

हि घटना ताजी असताना आज संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास उदगीर आगारात एसटी वाहक दिलीप भानुदास म्हेत्रे या वाहकाने अंगावर पेट्रोल ओतून स्वतःला जाळून घेण्याचा प्रयत्न केला.

Latur : उदगीर आगारात पेट्रोल ओतून आत्महत्येचा प्रयत्न!
किळसवाणा प्रकार फ्रुट बियर मध्ये ड्रेनेजचे घाण पाणी!
Latur : उदगीर आगारात पेट्रोल ओतून आत्महत्येचा प्रयत्न!
बायकोच्या प्रियकराला कापून मृतदेह भट्टीत जाळला! 'दृश्यम' सिनेमाप्रमाणे खून

यावेळी उपस्थित आंदोलकांनी त्यास वाचवलं आहे. उदगीर आगार प्रमुख यशवंत कानतोंडे यांनी उदगीर पोलिसांना याबाबत माहिती दिली असता घटनास्थळी पोलीस दाखल झाले. संबंधित वाहकाच्या नातेवाईकांना बोलावून त्यास समजावून सांगून सोडले असल्याची माहिती यशवंत कानतोंडे दिली आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com