Breaking News: भाजप आमदारावर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

याबाबतची माहिती दहिवडी पोलिसांनी दिली.
Breaking News
Breaking NewsSaam tv
Published On

सातारा : मयत माणसाला जिवंत दाखवून जमिनीचा दस्तऐवज केल्या प्रकरणी भाजपाचे (bjp) सातारा (satara) जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे (jaykumar gore) यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटीचा (atrocity) गुन्हा दाखल झाला आहे. (jaykumar gore latest marathi news)

याबाबतची माहिती दहिवडीचे (dhaiwadi) उपविभागीय पोलिस आधिकारी डॉ. निलेश देशमुख यांनी दिली. ते म्हणाले महादेव पिराजी भिसे यांच्या तक्रारीवरून आमदार जयकुमार गोरे यांच्यासह दत्तात्रय, महेश बाेराटे व इतर दाेघांविराेधात अ‍ॅट्रॉसिटी कलम (३- १ जी) अंतर्गत तसेच कलम ४२०, ४६७, ४६८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Breaking News
डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त १ रुपयात १ लिटर पेट्राेल उपक्रमास प्रारंभ

आमदार जयकुमार गाेरे हे नुकतेच सातारा जिल्ह्याचे भाजपचे अध्यक्ष झाले आहेत. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने सातारा जिल्ह्यातील भाजपच्या गाेटात एकच खळबळ उडाली.

Edited By : Siddharth Latkar

Breaking News
Pandharpur: विठ्ठल रुक्मिणीस पुन्हा लावला जाणार वज्रलेप

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com