Sangli: गाेपींचद पडळकरांसह बंधू ब्रह्मणांदचा अटकपुर्व जामीन मंजूर

या प्रकरणाची पुढील सुनावणी ११ जानेवारीस हाेईल.
anticipatory pre arrest bail granted to gopichand padalkar sangli marathi news
anticipatory pre arrest bail granted to gopichand padalkar sangli marathi newsSaam Tv
Published On

सांगली : आटपाडी (atpadi) तालुक्यातील झरे येथील महादेव वाघमारे आणि त्यांचे कुटुंबाच्या नावे असलेल्या जमीन खरेदी व्यवहार प्रकरणात फसवणूक केल्या प्रकरणी आटपाडी पोलिसांनी आमदार गाेपीचंद पडळकर (gopichand padalkar) आणि त्यांच्या बंधूंवर गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी पडळकर बंधूंनी सांगली जिल्हा सत्र न्यायालयात दाखल केलेल्या अटकपुर्व जामीन अर्ज नुकताच मंजूर झाला आहे. anticipatory pre arrest bail granted to gopichand padalkar sangli marathi news

दाेघांवर फसवणूक आणि atrocity कलमा अंतर्गत हा गुन्हा दाखल झाला हाेता. सांगली जिल्हा सत्र न्यायालयाने तात्पुरता अटकपूर्व जमीन मंजूर झाला आहे. यामुळे आमदार गोपीचंद पडळकर आणि बंधू ब्रह्मणांद यांना दिलासा मिळाला आहे.

anticipatory pre arrest bail granted to gopichand padalkar sangli marathi news
Fatima Sheikh: यांचा Google Doodle द्वारा गाैरव

या प्रकरणाची पुढील सुनावणी ११ जानेवारीस हाेईल. (anticipatory pre arrest bail granted to gopichand padalkar sangli marathi news)  

edited by : siddharth latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com