Amravati Airport : सप्टेंबरच्या अखेरीस अमरावती विमानतळावरून उड्डाण; खासदार बळवंत वानखडे यांनी केली विमानतळाची पाहणी

Amravati News : अमरावती विमानतळ सुरू करण्याच्या अनुषंगाने युद्ध पातळीवर काम सुरू असून रणवे पूर्णपणे तयार झाला आहे.
Balwant Wankhade
Balwant WankhadeSaam tv

अमर घटारे 
अमरावती
: बहूप्रतिक्षित अमरावती विमानतळ केव्हा सुरू होणार याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. दरम्यान आज अमरावती जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार बळवंत वानखडे यांनी विमानतळाची पाहणी केली. तर सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस विमानतळ सुरु होणार असल्याचा दावा खासदार वानखडे यांनी पाहणीनंतर केला. 

Balwant Wankhade
Jalgaon News : कर्जबाजारी शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल

अमरावती (Amravati) विमानतळ सुरू करण्याच्या अनुषंगाने युद्ध पातळीवर काम सुरू असून रणवे पूर्णपणे तयार झाला आहे. तर ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात अमरावती विमानतळ वरून  विमानाची अवागमन सुरू होणार असल्याचा दावा खासदार बळवंत वानखडे यांनी केला. तर याबाबत तशा सूचना विमानतळ (Airport) अधिकाऱ्यांना खासदारांनी दिल्या. 

Balwant Wankhade
Jawhar News : नगरपालिकेच्या आवारात खैर जातीच्या लाकडांचा ढीग; जव्हार वन विभागाकडून गुन्हा दाखल

केंद्र सरकारकडे पाठपुरावा 

यासाठी केंद्र सरकारकडे याबाबत तातडीने पाठपुरवठा करून सप्टेंबर महिन्यातच अमरावती विमानतळ सुरू होणार; अशी गाव्ही (Balwant Wankhade) बळवंत वानखडे यांनी दिली. या ठिकाणी ८० टक्के काम आतापर्यंत पूर्णपणे झाले आहे. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com