Maharashtra Exit Polls : पनवेलमध्ये कोण मारणार बाजी? चौरंगी लढतीत प्रशांत ठाकूर जिंकणार? पाहा एक्झिट पोल

panvel assembly constituency, Saam exit Polls : पनवेल विधानसभा संघात चौरंगी लढत झाली. मतदारसंघात भाजपचे प्रशांत ठाकूर विजयी होण्याची शक्यता आहे.
Maharashtra Exit Polls : पनवेलमध्ये कोण मारणार बाजी? तिंरगी लढतीत प्रशांत ठाकूर जिंकणार? पाहा एक्झिट पोल
Maharashtra Exit PollsSaam tv
Published On

पनवेलमध्ये भाजप, ठाकरे गट आणि शेकाप अशी लढत झाली. या मतदारसंघात भाजपकडून प्रशांत ठाकूर, ठाकरे गटाकडून लीना गरड आणि शेकापकडून बाळाराम पाटील रिंगणात होत्या. तर मनसेकडून योगेश चिले रिंगणात होते. सकाळ समूहाच्या एक्झिट पोलनुसार, पनवेलमध्ये प्रशांत ठाकूर संभाव्य आमदार असू शकतात.

पनवेलमध्ये भाजपकडून प्रशांत ठाकूर पुन्हा एकदा रिंगणा उतरले होते. यंदा देखील प्रशांत ठाकूर बाजी मारतील अशी शक्यता आहे. या मतदारसंघात ठाकरे गटाकडून लीना गरड रिंगणात होत्या. मात्र, त्यांचा पराभव होण्याची शक्यता आहे.

Maharashtra Exit Polls : पनवेलमध्ये कोण मारणार बाजी? तिंरगी लढतीत प्रशांत ठाकूर जिंकणार? पाहा एक्झिट पोल
Sakal Exit Poll : रामटेक विधानसभेत राजेंद्र मुळक होणार आमदार? पाहा एक्झिट पोल,VIDEO

पनवेलमध्ये स्वत: उद्धव ठाकरे यांनी लीना गरड यांच्यासाठी सभा घेतली होती. सलग दोन टर्म आमदार असणाऱ्या प्रशांत ठाकूर पुन्हा बाजी मारण्याची शक्यता आहे. पनवेलमध्ये चौरंगी लढत झाली. पनवेलमध्ये रोजगार, पाणी प्रश्न, शासकीय कराचा मुद्दा गाजल्याचं पाहायला मिळालं.

Maharashtra Exit Polls : पनवेलमध्ये कोण मारणार बाजी? तिंरगी लढतीत प्रशांत ठाकूर जिंकणार? पाहा एक्झिट पोल
Sakal Exit Poll : अहमदपूरचे संभाव्य आमदार कोण? पाहा Exit Poll
Maharashtra Exit Polls : पनवेलमध्ये कोण मारणार बाजी? तिंरगी लढतीत प्रशांत ठाकूर जिंकणार? पाहा एक्झिट पोल
SAAM Exit Poll : बागलाणमध्ये आवाज कुणाचा, तुमचा आमदार कोण? पाहा VIDEO

महाविकास आघाडीत उभी फूट पडल्याने महायुतीला फायदा झाला. शेतकरी कामगार पक्षाचे बाळाराम पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होत्या. त्यामुळे लीना गरड या एकट्या पडल्या होत्या. त्याचा फायदा महायुतीला झाल्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com