Solapur Assembly Constituency Election 2024: विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल उद्या २३ नोव्हेंबरला आहे. यासंदर्भात एक्झिट पोलची आकडेवारी समोर आली आहे. सकाळच्या एक्झिट पोलनुसार, सोलापूर दक्षिण मतदारसंघामध्ये भाजपची सत्ता येणार असण्याची शक्यता आहे.
सोलापूर दक्षिण मतदारसंघामध्ये सुभाष देशमुख हे संभाव्य आमदार होऊ शकतात. सोलापूर मतदारसंघात भाजप सुभाष देशमुख यांच्याविरोधात ठाकरे गटाचे अमर पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. सोलापूर दक्षिण मतदारसंघात निवडणूक रंगतदार झाली. या विधानसभा निवडणूकीत आता भाजपचा विजय होण्याची चिन्ह दिसत आहेत. याआधी देखील सुभाष देशमुख हे याच मतदारसंघातून आमदार झाले होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.