Kalwan Exit Poll: कळवण मतदारसंघातून जे. पी. गावित होणार आमदार? काय सांगतो Exit Poll

Kalwan Vidhansabha Saam Exit Poll : कळवण विधानसभा मतदारसंघात माकपची सत्ता येण्याची शक्यता एक्झिट पोलच्या अंदाजानुसार आहे.
Kalwan Assembly Constituency Election 2024
Kalwan Exit PollSaam Tv
Published On

Kalwan Assembly Constituency Election 2024: विधानसभेच्या निवडणुकीचा निकालाची उद्या मतमोजणी आहे. याचसंदर्भात एक्झिट पोलची आकडेवारी समोर आली आहे.कळवण मतदारासंघात माकपचं पारडं जड झाल्याचं दिसत आहे. कळवण मतदारसंघातून माकप विरूद्ध राष्ट्रवादी अशी लढत पाहायला मिळाली. एक्झिट पोलनुसार, कळवण मतदारसंघातून जे. पी. गावित हे संभाव्य आमदार होण्याची शक्यता आहे.

जे पी गावित यांनी मतदारांनी पसंती दिली आहे. जे पी गावित यांच्यासमोर राष्ट्रवादीचे उमेदवार नितीन पवार याचं मोठं आव्हान होतं. नितीन पवार हे कळवण मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. या मतदारसंघात अनेक योजना सुरू झाल्या आहेत. याचा फायदा झाल्याचं दिसून येत आहे.

Kalwan Assembly Constituency Election 2024
Saam Exit Poll: डोबिंवली विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपमधून रवींद्र चव्हाण मारणार बाजी? पाहा Exit Poll

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com