राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे जोरदार वाहू लागले असून, महाविकास आघाडीतील घटकपक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं उमेदवारी यादी जाहीर झाल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानेही आपली पहिली उमेदवारी यादी जाहीर केली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ही उमेदवारी यादी जाहीर केली. दुसरी यादी कदाचित उद्या अंतिम होईल. ती उद्या किंवा पर्वा घोषित होईल, असेही जयंत पाटील यांनी सांगितले.
इस्लामपूर - जयंत पाटील
काटोल - अनिल देशमुख
घनसावंगी - राजेश टोपे
कराड उत्तर - बाळासाहेब पाटील
मुंब्रा कळवा - जितेंद्र आव्हाड
कोरेगाव - शशिकांत शिंदे
वसमत - जयप्रकाश दांडेगावकर
जळगाव ग्रामीण - गुलाबराव देवकर
इंदापूर - हर्षवर्धन पाटील
राहुरी - प्राजक्त तनपुरे
शिरूर - अशोकराव पवार
शिराळा - मानसिंगराव नाईक
विक्रमगड - सुनील भुसारा
कर्जत जामखेड - रोहित पवार
अहमदपूर - विनायकराव पाटील
सिंदखेडराजा - राजेंद्र शिंगणे
उदगीर - सुधाकर भालेराव
भोकरदन - चंद्रकांत दानवे
तुमसर - चरण वाघमारे
किनवट - प्रदीप नाईक
जिंतूर - विजय भांबळे
केज - पृ्थ्वीराज साठे
बेलापूर - संदीप नाईक
वडगाव शेरी - बापूसाहेब पठारे
जामनेर - दिलीप खोडपे
मुक्ताईनगर - रोहिणी खडसे
मूर्तीजापूर - सम्राट डोंगरदिवे
नागपूर पूर्व - दुनेश्वर पेठे
तिरोडा - रविकांत भोपचे
अहेरी - भाग्यश्री अत्राम
बदनापूर - रुपकुमार (बबलू) चौधरी
मुरबाड - सुभाष पवार
घाटकोपर पूर्व - राखी जाधव
आंबेगाव - देवदत्त निकम
बारामती - युगेंद्र पवार
कोपरगाव - संदीप वरपे
शेवगाव - प्रताप ढाकणे
पारनेर - राणी लंके
आष्टी - मेहबुब शेख
करमाळा - नारायण पाटील
सोलापूर शहर उत्तर - महेश कोठे
चिपळूण - प्रशांत यादव
कागल - समरजीत घाटगे
तासगाव कवठेमहांकाळ - रोहित आर.आर. पाटील
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.