Saam Exit Poll: बडनेरा विधानसभा मतदारसंघात रवी राणा होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Badnera Constituency, Maharashtra Exit Poll : बडनेरा विधानसभा मतदारसंघात कोणत्या पक्षाचा विजय होतो? हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
Sakal Exit Poll: बडनेरा विधानसभा मतदारसंघात रवी राणा होणार आमदार? पाहा एक्झिट पोल
Badnera ConstituencySaam Tv
Published On

विधानसभा निवडणुकीचं मतदान काल झालं. अशातच आता विधानसभा निवडणुकीच्या निकालाची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. सकाळने एक्झिट पोल जाहीर केला आहे. सकाळच्या एक्झिट पोलनुसार, बडनेरा मतदारसंघात महायुतीचे रवी राणी हे संभाव्य आमदार आहेत.

Sakal Exit Poll: बडनेरा विधानसभा मतदारसंघात रवी राणा होणार आमदार? पाहा एक्झिट पोल
Saam Exit Poll : पाथर्डी शेवगाव मतदारसंघात मोनिका राजळे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

बडनेरा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवाराचं पारडं जड दिसत आहे. रवी राणी हे महायुतीमधून निवडणुकीला उभे होते. मागील गेले तीन टर्मपासून रवी राणी हे आमदार आहेत. बडनेरा मतदारसंघात रवी राणी हे महायुतीचे संभाव्य आमदार आहेत.

बडनेरा मतदारसंघात ठाकरे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. महायुतीचे रवी राणा यांच्यासह ठाकरे गटाचे सुनील खराटे यंदा विधानसभाच्या निवडणुकीला रिंगणात उतरले होते. ठाकरे गटाच्या या उमेदवाराचे मोठं आव्हान रवी राणी यांना होतं. मात्र आता या सर्वांवर मात करत रवी राणी हेच बडनेराचे संभाव्य आमदार असल्याची शक्यता आहे.

Sakal Exit Poll: बडनेरा विधानसभा मतदारसंघात रवी राणा होणार आमदार? पाहा एक्झिट पोल
Saam Exit Poll: नांदगावमध्ये सुहास कांदे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com