Election 2024 : परदेशातील भारतीय लोकसभा निवडणूकांमध्ये मतदान करू शकतात का?

Loksabha Election 2024 : लोकसभा २०२४ च्या निवडणूका तोंडावर आल्या आहेत. अनेक गावातील लोकं कामाच्या निमित्त शहरात रहातात. ते खास मतदान करण्यासाठी गावाला जातील. अशा परिस्थितीत असा प्रश्न पडतो की तुम्हीजर परदेशात स्थिक असाल तर भारतात परत येऊन मतदान करू शकतात का?
Election 2024
Election 2024 Saam Tv

Loksabha Elections 2024 Voter :

लोकसभेच्या निवडणूका काही दिवसांवर आल्या आहेत. लोकसभा निवडणुकीचा महिना सुरू झाला आहे. पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी आता तीन आठवड्यांपेक्षा कमी कालावधी उरला आहे. मतदार मतदान करायला सज्ज झाले आहेत. ज्या मतदारांचे मतदान कार्ड अद्यापही तयार नव्हते त्यानी कार्ड बनवून घेतले आहेत. निवडणूक आयोगाकडून मतदारांसाठी विशेष व्यावस्था करण्यात आली आहे.

लोकशाहीचा उत्सव १९ एप्रिल ते १ जूनपर्यंत चालणार आहे. सोकसभा निवडणूकीचा निकाल ४ जून रोजी लाघमार आहे असे आयोगाकडून सांगण्यात अलं आहे. जे लोकं पहिल्यांदाचं मतदान करणार आहेत त्यांच्यामध्ये मोठा उत्साह पहायला मिळतोयं. यदाच्या निवडणूकींच्या आधी तुम्हाला काही सामान्य माहिती (Information) असायला हवी.

भारतातील मतदारांचे मुख्य वर्ग कोणते?

भारतात एकुण तिन प्रकारचे मतदार (Voter) आहेत. त्यामधील प्रथम वर्ग म्हणजे सामान्य मतदार. सामान्य मतदार देशात राहतात. दुसरा वर्ग म्हणजे परदेशी मतदार, काही लोकं कामा निमित्त परदेशात रहातात. त्यातचील तिसरा मतदार वर्ग म्हणजे सेवा मतदार.

Election 2024
Loksabha Election 2024: महायुतीच्या जागावाटपावर महत्वाची अपडेट; शिवसेनेनं सांगितलं कोणत्या आणि किती जागा वाट्याला येणार?

भारताची नागरिकता नसलेली व्यक्ति मतदार यादीत मतदार म्हणून नोंदणी करण्यास पात्र ठरत नाही. दुसऱ्या देसातील नागरिकत्व घेतलेले लोकं सुद्धा निवडणूकांमध्ये मतदार होऊ शकत नाही.

परदेशी भूमीवर स्थायिक असलेले NRI भारतात मतदार होऊ शकतो का?

लोकप्रतिनिधी कायदा, 2010 प्रमाणे लोकप्रतिनिधीच्या कलम 20A नुसार भारताचा नागरिक असलेल्या आणि इतर कोणत्याही देशाचे नागरिकत्व प्राप्त न केलेल्या व्यक्तीसाठी विशेष तरतुदी करण्यात आल्या आहेत.

Election 2024
Loksabha Election 2024 : सोशल मीडियावर पोलीस ऑन ड्यूटी 24 तास; आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यास गुन्हा दाखल होणार

लोक कायदा, 1950 नुसार जी देशाच्या बाहेर रहाणारे भारतीय व्यक्ती मतदार म्हणून नोंदणी करण्यास पात्र आहेत. असे लोक त्यांच्या शिक्षण, कामामुळे नेहमीच्या निवासस्थानी राहत नाहीत. ते भारतातील मतदार म्हणून नोंदणी करण्यास पात्र आहेत जेथे त्यांचे राहण्याचे ठिकाण आहे

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com