मतदार कार्ड हरवलयं? 'या' प्रकारे डाऊनलोड करा Digital Card

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

लोकसभा निवडणुक

देशभरात १९ एप्रिलपासून लोकसभा निवडणुकींना सुरुवात होणार आहे. मतदार आपआपल्या मतदार संघात मतदान करण्यासाठी जातात.

Lok Sabha Elections | Google

मतदान

मतदाराकडे मतदान करण्यासाठी मतदान कार्ड असणे आवश्यक आहे.

Voting | yandex

E - Epic App

भारत सरकारने २०२१ मध्ये e - epic ॲप लॉंच केला होता ज्याचा वापर तुम्ही डिजी लॉकर किंवा हार्ड कॉपीच्या स्वरुपात करु शकता.

e - epic app | google

मतदार यादी

या पद्धतीने मतदार यादीत असणारे तुमचे नाव तुम्ही ऑनलाइन पद्धतीने डाऊनलोड करु शकता.

Voter List | google

प्रक्रिया

या प्रक्रियेसाठी सर्व्हिस पोर्टलवर जाऊन सुमचा मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाका.

Procedure | yandex

मतदान ओळखपत्र

यानंतर OTP टाकून वेरिफीकेशन करुन घ्या. तिथे epic नंबर टाकून राज्य निवडा. यामुळे मतदान ओळखपत्राची माहिती मिळेल.

Voter Identity Card | yandex

Digital Card तयार

मग परत नवा OTP टाकून e-epic डाऊनलोड करा. या प्रकारे तुमचं Digital Card तुम्हाला मिळेल.

Digital Card | yandex

NEXT: या सवयींमुळे माणूस नेहमी राहतो दुःखी, तुमच्यातही आहेत का?

Bad Habits | Saam Tv