Bad Habits : या सवयींमुळे माणूस नेहमी राहतो दु:खी, तुमच्यातही आहेत का?

कोमल दामुद्रे

करिअर

कधीकधी आपणच आपल्या करिअरचे शत्रू बनतो. त्याची कारणे अधिक असतात.

चुकीच्या सवयी

आपल्या चुकीच्या सवयींमुळे आपले भविष्य धोक्यात येते.

आळस

आळस हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू. बरेचदा काम करताना आपण आजची कामे उद्यावर ढकलतो. त्यामुळे बरीच कामे रखडतात.

वाईट बोलण्याची सवय

काही लोकांना इतरांबद्दल वाईट बोलण्याची सवय असते. यामुळे काही वेळासाठी आनंद मिळतो. पण त्यामुळे तुमचे अधिक नुकसान होते.

तुलना करणे

आपल्या आजूबाजूची माणसे पुढे जाऊ लागली की, आपण त्यांची तुलना करतो. अशा सवयींमुळे आपण स्वत:चे नुकसान करु घेतो.

सकाळी लवकर उठण्याची सवय

आपण सकाळी लवकर उठायला हवे. असे म्हणतात सकाळी लवकर उठण्याची सवय आयुष्यात सकारात्मकता आणते.

स्वत:बद्दल विचार करा

कोणतीही गोष्ट करताना स्वत:बद्दल विचार करा. नेहमी करिअर आणि आयुष्यावर फोकस करा.

Next : गौर गोपाल दासांचा हा फॉर्मूला लक्षात ठेवा! यश नक्कीच मिळेल

Success Tips | Saam Tv