
भगवद्गीता हा प्राचीन भारतीय ग्रंथ आहे. यामध्ये जीवनातील निर्णायक प्रसंगी श्री कृष्ण अर्जूनाला गीता रहस्य सांगितलं होतं. दरम्यान असं मानण्यात येतं की, गीतेमध्ये दिलेले ज्ञान हे अमूल्य आहे. भागवत गीतेमध्ये जीवनाचं रहस्य सांगण्यात आलं आहे. हा माधव आणि अर्जुन यांच्यातील संवाद आहे.
गीतेमध्ये सुमारे 700 श्लोक आहेत. याद्वारे समजावून सांगण्यात आलंय की, व्यक्तीने कोणतीही इच्छा न ठेवता त्याचं कर्म करत राहिलं पाहिजे. हे ज्ञान ४५ मिनिटं दिल्यानंतर भगवान श्रीकृष्णाने अर्जुनासमोर विश्वरूप प्रकट केलं. आज या लेखाद्वारे तुमच्या श्रीकृष्णाने विवाहित महिलांसाठी सांगितलेल्या या गोष्टींबद्दल सविस्तर सांगणार आहोत. ज्या त्यांनी चुकूनही करू नयेत.
दिवस संपल्यानंतर महिलांनी चुकूनही नये, असं गीतेमध्ये नमूद करण्यात आलं आहे. यामुळे घरात गरीबी येण्याचा धोका असतो. त्याचप्रमाणे संध्याकाळी मेकअप न करू नये. यामुळे देवी लक्ष्मी नाराज होऊ शकते. स्त्रियांनी कधीही केस मोकळे ठेऊन मंदिरात जाऊ नये. इतंकच नाही तर तुम्ही पूजेपूर्वी केस धुतले असतील तरी पूजा करू नये.
श्रीकृष्णाच्या मते, स्त्रियांनी कधीही दाराच्या उंबरठ्यावर बसू नये. त्याचप्रमाणे दारात उभे असताना कोणालाही काहीही देऊ नये. असं केल्याने नकारात्मक ऊर्जा प्रवेश करू शकते.
भगवत् गीतेनुसार रात्रीची खरकटी भांडी ठेऊ नये. ही भांडी रात्रीच धुवून ठेवा. खरकटी भांडी ठेवल्याने देवी-देवता तुमच्यावर कोपून घर सोडून निघून जातात. यामुळे तुम्हाला आर्थिक समस्यांसोबतच इतर समस्यांना सामोरं जावं लागू शकतं.
आजकाल महिला रात्री केस मोकळे ठेवून झोपतात. मात्र गीतेनुसार विवाहित महिलांनी कधीही उघडे केस ठेवून झोपू नये. खासकरून नव्या विवाहित महिलांनी असं करणं टाळावं. यामुळे नकारात्मक ऊर्जा तुमच्याजवळ येऊ शकते.
टीप : वरील सर्व साम टीव्ही केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून साम टीव्ही कोणताही दावा करत नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.