

Vakari Shani Kendra Trikone Yog : शनिला न्याय देवता म्हणून ओळखले जाते. हा ग्रह ज्या राशीत असेल त्याला चांगले व वाईट परिणांमाना सामोरे जावे लागते. १७ जून पूर्वी शनि हा कुंभ राशीत होता पण त्यानंतर तो पुन्हा मागे फिरल्यामुळे केंद्र त्रिकोण योग जुळून आला आहे.
याच्या वक्रीमुळे अनेक राशींना फायदा होईल तर काहींना नकारात्मकता जाणवू लागेल. १७ जून पासून ते ४ नोव्हेंबर पर्यंत या ३ राशींना अनेक चांगल्या वाईट अडचणींना सामोरे जावे लागू शकते. आरोग्याची विशेष काळजी देखील घ्यायला हवी. जाणून घेऊया त्या राशींबद्दल
2. कुंभ
कुंभ राशीच्या लोकांसाठी काहीसा मानसिक तणाव (Mental Stress) निर्माण होईल. अनेक वाईट सवयींपासून वेळीच लांब राहा. आरोग्याच्या समस्या उद्भवतील. फसवणूकही काही प्रमाणात होईल. पैशांची बचत करा.
3. मीन
मीन राशीच्या लोकांना पोटाचा व शरीराच्या इतर भागांचा त्रास जाणवू शकतो. डॉक्टरांचा सल्ला योग्य वेळी घ्या. आरोग्याच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागेल. नियमित व्यायाम करा.
टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.