Aishwarya Narkar : वय हा केवळ आकडाच असतो

कोमल दामुद्रे

अभिनेत्री

अभिनेत्री ऐश्वर्या नारकर ही तिच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते.

Aishwarya Narkar | Instagram/@aishwarya.narkar

मालिका

ऐश्वर्या नारकर ही मालिका आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येते.

Aishwarya Narkar | Instagram/@aishwarya.narkar

काम

ऐश्वर्यानं अनेक हिंदी आणि मराठी मालिकांमध्ये काम केलं आहे.

Aishwarya Narkar | Instagram/@aishwarya.narkar

पसंती

या सुखांनो या, स्वामिनी, लेक माझी लाडकी, श्रीमंतघरची सून या मालिकांमधील ऐश्वर्याच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.

Aishwarya Narkar | Instagram/@aishwarya.narkar

फिटनेस

ऐश्वर्या ही तिच्या फिटनेसकडे विशेष लक्ष देते. अनेक वेळा ती वर्कआऊट करतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करते.

Aishwarya Narkar | Instagram @aishwarya.narkar

साडी प्रेम

सोशल मीडियावरील फोटोवर एक नजर टाकल्यास तिचे साड्यांवरील विशेष प्रेम दिसून येते.

Aishwarya Narkar | Instagram/@aishwarya.narkar

आरोग्य

वयाची ५० वर्ष पार केल्यानंतरही तिने तिच्या फिटनेसवर विशेष भर दिला आहे.

Aishwarya Narkar | Instagram/@aishwarya.narkar

वय

तिच्या फिटनेसला पाहून म्हणालं की, वय हा केवळ आकडाच आहे.

Aishwarya Narkar | Instagram/@aishwarya.narkar

Next : वयाची चाळीशी ओलांडल्यानंतर महिलांमध्ये होतात हे 8 बदल, सतत राहातात अस्वस्थ

Women Body Changes | Saam Tv
येथे क्लिक करा